बाळाचा जन्म झाला की सर्वात अगोदर ते रडायला लागतं. अनेकांना असे वाटते की बाळ जन्मल्यानंतर ते सर्वात अगोदर का रडते? त्याला हसू का येत नाही? बाळ रडत असेल म्हणजे त्याला काही त्रास होत असेल का? याच सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज जाणून घेऊ या… बाळ साधारण 9 महिने आईच्या गर्भात असते. त्याचा जन्म झाला की ते […]
आयपीएल लिलावाच्या दिवशी भारताच्या या खेळाडूने ठोकल्या 209 धावा, पण…
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. मिनी लिलावात अनकॅप्ड प्लेयर्सने भाव खाल्ला. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोघांसाठी चेन्नई सुपर किंग्सने 28.40 कोटी रुपये मोजले. पण या लिलावादरम्यान अंडर 19 आशिया कप स्पर्धेत अभिज्ञान कुंडूचं वादळ घोंघावलं. त्याने 26 षटकार चौकार मारत 121 चेंडूत द्विशतकी खेळी केली. या स्पर्धेत पहिल्यांदाच कोणत्याही खेळाडूने मारलेलं […]
Rahu Gochar 2026: संकट घेऊन येणाऱ्या राहूचे गोचर,या राशींचे बदलेल नशीब, दुप्पट वेगाने होणार प्रगती!
राहू ग्रह शतभिषा नक्षत्रात विराजमान होणार आहेत. त्यानंतर ते नक्षत्र परिवर्तन करतील. मायावी ग्रह राहू धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. राहूचे हे नक्षत्र गोचर अनेक राशी जातकांसाठी शुभ ठरेल. राहू ग्रह सध्या शनीच्या राशी कुंभमध्ये विराजमान आहेत. राहू ग्रहाने २३ नोव्हेंबर २०२५ रोजी शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला होता. आता ते २ ऑगस्ट २०२६ रोजी धनिष्ठा नक्षत्रात […]
करून दाखवलं म्हणता-म्हणता… शिंदेंनी ठाकरेंना डिवचले, व्यंगचित्र शेअर करत साधला निशाणा
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे बिगुल सध्या वाजले आहे. येत्या १५ जानेवारीला महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारीला या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय भेटीगाठी, युती-आघाडी, जागावाटप आणि पक्षांतरच्या घटना वेगाने घडत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाची पहिली सभा वरळीत पार पडत आहे. आता या सभेवरुन […]
GK : एअर होस्टेसच्या गळ्यात स्कार्फ का असते? उत्तर वाचून हैराण व्हाल
विमानात प्रवाशांना मदत करणाऱ्या एअर होस्टेसचा गणवेश विचारपूर्वक डिझाइन केला जातो. यातील प्रत्येक रंग, प्रत्येक कापडाचा खास असा अर्थ असतो. त्यांनी गळ्यात घातलेला स्कार्फला देखील खास महत्त्व आहे. गळ्यातील स्कार्फ केवळ सुंदर दिसण्यासाठी डिझाइन केलेले नाही, तर विमानात काम करण्याच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी स्कार्फ असते. यामध्ये एअरलाइनचा लोगो आणि ब्रँड थीमशी जुळणाऱ्या रंगाचे स्कार्फ तयार […]
IPL Auction 2026: सरफराज खान सुरुवातीला अनसोल्ड, मग झालं असं की…! या संघाकडून खेळणार
आयपीएल स्पर्धेत दोन वर्षानंतर सरफराज खानचं कमबॅक झालं आहे. सरफराज खान 2023 मध्ये शेवटची आयपीएल स्पर्धा खेळला होता. मात्र त्यानंतर त्याला संघात घेण्यास कोणत्याही फ्रेंचायझीने रस दाखवला नाही. (Photo: AFP) सरफराज खान आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. खरं तर पहिल्या फेरीत त्याला घेण्यास कोणीही रूची दाखवली नाही. पण दुसऱ्या फेरीत त्याला […]