मागच्या दोन-चार दिवसांपासून जी चर्चा होती, ती अखेर खरी ठरली आहे. के.अन्नामलाई यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. ते तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजप सोडण्याआधी अन्नामलाई दिल्लीला आले होते. आज अन्नामलाई यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. पक्ष सोडल्यानंतर अन्नामलाई यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “आजपासून […]
2 तास 7 मिनिटांचा सिनेमा, डोक्याचा भुगा करणारी कथा; ओटीटीवर पुन्हा माधुरी दीक्षितची चर्चा
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवीन वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गुरुवारी असाच एक नवीन चित्रपट नेटफ्लिक्सवर ऑनलाइन स्ट्रीम करण्यात आला. 2 तास 7 मिनिटांचा हा चित्रपट ओटीटीवर येताच प्रेक्षकांच्या पसंतीचा बनला आहे. 4 जून 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट डार्क कॉमेडी थ्रिलर या जॉनरचा आहे. चाहते या चित्रपटाची […]
ATM मध्ये खडखडाट… Cash चा मोठा तुटवडा… नागरिकांवर नवीन संकट? एटीएम इंडस्ट्रीजचा दावा काय?
ATM Cash Shortage: देशातील एटीएममध्ये यावेळी रोख रक्कमेचा तुटवडा जाणवत आहे, अशी माहिती कॉन्फडेरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने इंडियन बँक असोसिएशनला दिली आहे. त्यामुळे देशातील एटीएमवरच नाही तर नागरिकांवर नवीन संकट आले आहे. रोख रक्कमेच्या तुटवड्यामुळे अनेक एटीएमची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बिझनेस स्टँडर्डच्या एका वृत्तानुसार, पूर्वीच्या तुलनेत एटीएमचे व्यवहार कमी झाले आहे. ग्रामीण भागात […]
मला खुश ठेवलंस तर… बॉसने मर्यादा ओलांडल्या; विमा कंपनीतील धक्कादायक प्रकाराने पुणे हादरले
पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवण करायला जायच्या निमित्ताने महिला कर्मचाऱ्याला लोणावळ्याला नेऊन तिचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नामांकित विमा कंपनीत हा प्रकार घडला आहे. या महिला कर्मचाऱ्याने आपल्या एरिया मॅनेजरवर लैंगिक छळ, अश्लील वक्तव्ये, जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न आणि नोकरीतून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर […]
सूर्यकुमार यादवला दणका, थेट श्रेयस अय्यर संघ निवडीच्या बैठकीला उपस्थित राहणार, नुकताच..
भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल होत आहेत. यादरम्यान सूर्यकुमार यादव याला मोठा दणका बसताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघ आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जात आहे. BCCI शनिवारी 6 जून रोजी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. या घोषणेसह टीम इंडियाच्या नवीन कर्णधाराची घोषणा होईल. मिळालेल्या माहितीनुसार, निवड समिती टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला संधी […]
Donald Trump : कारण आम्ही मूर्ख होतो, अनेक वर्ष भारताने..डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा आरोप
भारत आणि अमेरिकेमध्ये लवकरच व्यापार करार होणार आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ त्यासाठी भारतात आलं होतं. दोन्ही बाजूंमध्ये सकारात्मक चर्चा झाली असं भारताच्या व्यापार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. या व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर टॅरिफच्या मुद्यावरुन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर आरोप केला आहे. “भारताने अनेक वर्ष अमेरिकेचा फायदा उचलला. अमेरिकी सामानावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला […]