उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमध्ये अनेक लोकांना चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा आणि डोके हलके वाटणे अशा तक्रारींचा सामना करावा लागतो. हे केवळ सामान्य त्रास नसून शरीरातील उष्णतेचा आणि पाण्याच्या असंतुलनाचा परिणाम असू शकतो. वाढत्या तापमानामुळे शरीराचे नैसर्गिक तापमान नियंत्रण यंत्रणा प्रभावित होते आणि त्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. विशेषतः उन्हात जास्त वेळ राहणे, पाणी कमी पिणे […]
टाटा गाड्यांवर बंपर सूट! Nexon आणि Curvv खरेदीवर मिळणार थेट 55,000 पर्यंतचा मोठा डिस्काउंट
टाटा मोटर्सने जून महिन्यासाठी आपल्या कार्सवर सवलतींची घोषणा केली आहे. यामध्ये हॅरियर (Harrier) आणि सफारी (Safari) वर 45,000 रुपयांपर्यंत, अल्ट्रोझ (Altroz) वर 40,000 रुपयांपर्यंत, टियागो (Tiago) वर 35,000 रुपयांपर्यंत आणि टिगोर (Tigor) वर 30,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. ग्राहकांसाठी ही अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. टाटा मोटर्सने जून 2026 मध्ये आपल्या अनेक लोकप्रिय कारवर मोठी सूट […]
मित्रासोबत गच्चीवर झोपायला गेला, गाढ झोपत असताना मित्राने जे केलं… पुण्यात खळबळ
महाराष्ट्रातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यामधील गोणवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गमित्राने चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या क्रूर घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात आणि […]
भुंकणं बंद कर, प्रसिद्धीसाठी तुझं आजारपण वापर..; हिना खानवर भडकली शिल्पा शिंदे
‘बिग बॉस’च्या वेगवेगळ्या सिझनमधील दोन विजेत्या, टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यात सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाची सुरुवात शिल्पाच्या एका कबुलीने झाली. कॉमेडियन भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये तिने ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेच्या निर्मात्यांबद्दल धक्कादायक खुलासा केला. मी निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे खोटे आरोप केले होते, अशी कबुली […]
मोठी बातमी! केंद्र सरकारची मोठी घोषणा, इराण अमेरिका युद्धात थेट निर्णय, परदेशी गुंतवणूकदारांना..
इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा भारतात बसत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. या युद्धाच्या काळात केंद्र सरकारकडून काही मोठे निर्णय घेतले जात आहेत. काही नियमात बदल केले. होर्मुज खाडी बंद असल्याने तेल कंपन्यांवर मोठा ताण आहे. एलपीजी गॅस भारतात आणण्याकरिता सरकारला मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर […]
वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण किती अंडी खायची माहितीये? जाणून घ्या महत्त्वाच्या टीप्स
वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर, आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी आहारात अंडी असणं फार महत्त्वाचं आहे… पण वजन कमी करताना किती अंडी खायची? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. एवढंच नाही तर, आपण अंड्यातील पिवळा बलक खाऊ शकतो का? असे अनेक प्रश्न आणि शंका आपल्या मनात येतात. […]