भारत आणि अमेरिकेत लवकरच व्यापार करार होणार आहे. त्याआधी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत, असं ट्रम्प म्हणाले. व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “मला पंतप्रधान मोदी आवडतात. ते माझे चांगले मित्र आहेत. आमच्यात चांगलं नातं आहे. आम्ही लवकरच एक […]
Lalit Modi : ‘नरेंद्र मोदींच्या फार जवळ होतो आणि…’, ललित मोदीचा मोठा दावा, BJP नेत्यांसोबत संबंध, संपूर्ण गुपित अखेर उघड
Lalit Modi : देशातून फरार झालेले ललित मोदी आता भारतात नसला तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो बिझनेसमन आणि आयपीएलचा माजी चेअरमन ललित मोदी याने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मोठे खुलासे केले आहेत. ललित मोदी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रिकेटचे मोठे प्रशंसक म्हणत दावा केला की, दोघांमध्ये क्रिकेटबद्दल अधिक चर्चा व्हायची. ललित […]
‘तुझी फिगर मस्त आहे, खूप पैसै कमवशील’ तारक मेहतामधील या अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव
मनोरंजन क्षेत्रातील चकाकीमागील काळी बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे. लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता…’ मधील अभिनेत्री नेहल वडोलियाने नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत कास्टिंग काउचबाबत धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. ‘सुनो इंडिया’ पॉडकास्टमध्ये बोलताना नेहलने सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये नव्याने येणाऱ्या कलाकारांना अनेकदा खोट्या आश्वासनांनी फसवण्याचा प्रयत्न केला जातो. तिने दावा केला की 2018 मध्ये एका […]
ST Bus Accident In Gujarat: महाराष्ट्रातील बसचा गुजरातमध्ये कसा झाला अपघात? धक्कादायक कारण समोर, डिझेलची टाकी…
गुजरातच्या सुरतमध्ये मंगळवारी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बस एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या भयानक धडकेनंतर एक बस दरीत कोसळून तिने पेट घेतला. आग लागल्याने मोठा स्फोटही झाला, ज्यामुळे घटनास्थळी घबराट पसरली. या दुर्दैवी घटनेत 7 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 41 हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर […]
Horoscope Today 5th June 2026 : वाढता खर्च, चिंता आणि.. या 5 राशींसाठी आजचा दिवस कठीण
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 5th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारताचा मोठा विश्वासघात, पाकिस्तानला थेट..
रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानचे काैतुक केले. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेनंतर पाकिस्तान रशियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. भारत आणि रशियाचे अनेक वर्षापासूनचे जुने संबंध आहेत. ज्यावेळी भारत अडचणीत सापडला, त्यावेळी रशिया मदतीला धावून आला. अमेरिका आणि भारतातही चांगले संबंध होते. मात्र, पाकिस्तान जसाही अमेरिकेच्या जवळ पोहोचला तसे ते संबंध बिघडताना दिसले. व्लादीमीर पुतिन […]