• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Monsoon : 15 जूनपर्यंत पाऊस नाहीच, मान्सूनच्या सरकारी अंदाजामुळे चिंता वाढली, शेवटी भीती खरी ठरली!

June 7, 2026 by admin Leave a Comment

Monsoon Prediction  : यंदा मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होईल असे सांगितले जात होते. मे महिन्याच्या शेवटपर्यंत मान्सू केरळमध्ये आणि त्यानंतर लवकरच तो महाराष्ट्रातही दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु हा अंदाज सपशेल चुकीचा ठरला. आता मान्सून तुलनेने उशिरा केरळात दाखल झाला आहे. केरळनंतर आता मान्सून तळकोकणातही आला आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर […]

Filed Under: Latest News

कुटुंबियांचा विरोध असताना कसं जुळलं अशोक सराफ – निवेदिता यांचं लग्न? सचिन पिळगांवकरांनी असं केलं तरी काय?

June 7, 2026 by admin Leave a Comment

मराठी सिनेविश्वातील दिग्गज कलाकार अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या चाहत्यांची संख्या आज फक्त भारतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील फार मोठी आहे. अशोक आणि निवेदिता सराफ यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आणि दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. फक्त ऑनस्क्रिनच नाही तर, ऑफस्क्रिन देखील दोघांनी चाहत्यांना कपल गोल्स दिले. कधीच लग्न करणार नाही… […]

Filed Under: entertainment

पोलीस येताच घामाघूम, बडा नेता साड्यांच्या गठड्यात लपला, ममता दीदींच्या नेत्यांवर भयानक वेळ, video तुफान व्हायरल

June 7, 2026 by admin Leave a Comment

TMC leader Brahmanand Chakraborty Arrested: पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होताच तृणमूल काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. टीएमसी नेते ब्रह्मानंद चक्रवर्ती यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर त्यांच्याविरोधातील कारवाई व्हायल झाली आहे. हावडा जिल्ह्यातील उदयनारायणपूर परिसरात पोलिसांनी कारवाई केली. अटकेपासून वाचण्यासाठी मग चक्रवर्ती यांनी शक्कल लढवली. ते साड्यांच्या गठड्यामध्ये, गठ्यांमध्ये लपले. पण पोलिसांनी त्यांना […]

Filed Under: india

पुरुषांमध्ये वाढणारे पोट फक्त लठ्ठपणा नाही; यामागील खरे कारण काय? सविस्तर वृत्तविश्लेषण

June 7, 2026 by admin Leave a Comment

पुरुषांमध्ये पोट वाढणे ही आजच्या काळातील अतिशय सामान्य दिसणारी समस्या बनली आहे. अनेकजण याला केवळ लठ्ठपणा किंवा जास्त खाण्याचा परिणाम मानतात, मात्र तज्ज्ञांच्या मते हे संपूर्ण सत्य नाही. वाढलेले पोट हे शरीरात घडणाऱ्या अनेक अंतर्गत बदलांचे संकेत असू शकतात. विशेषतः बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, तणाव, झोपेची कमतरता आणि हार्मोनल असंतुलन यामुळे पोटाभोवती चरबी साचते. ‘टीव्ही9 […]

Filed Under: lifestyle

Suryakumar Yadav : 3 चौकार-4 षटकार, सूर्याची कॅप्टन्सी जाताच वादळी खेळी, पाहा व्हीडिओ

June 7, 2026 by admin Leave a Comment

सूर्यकुमार यादव गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अपयशी ठरत होता. सूर्याला टीम इंडियासाठी खेळताना काही खास करता आलं नाही. इतकंच नाही तर सूर्याला आयपीएल स्पर्धेत बॅटने अपवाद वगळता मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे बीसीसीआयने निवड समितीने सूर्याला 6 जून रोजी भारतीय टी 20I क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरुन हटवलं. सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर याला कर्णधारपदाची सूत्र देण्यात […]

Filed Under: india

उशीचे कव्हर किती दिवसांनी बदलावे? तुम्हाला माहितीये का?

June 7, 2026 by admin Leave a Comment

आपण आपल्या त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी विविध प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतो. पण अनेकदा आपण एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, ती म्हणजे आपल्या डोक्याखाली असलेली उशी आणि त्याचे कव्हर. घाणेरड्या उशीच्या कव्हरमुळे तुमच्या त्वचेला आणि केसांना मोठे नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे वेळेवर उशीचे कव्हर बदलणे आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे असते. आपण जेव्हा झोपतो, तेव्हा आपल्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1716
  • Page 1717
  • Page 1718
  • Page 1719
  • Page 1720
  • Interim pages omitted …
  • Page 1961
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग… सुषमा अंधारे संतापल्या
  • अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
  • Khawdya Dongar tragedy : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट… अखेर मावस बहिणीने सर्वच सांगितलं, थेट म्हणाली..
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
  • Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in