पंजाबच्या लुधियाना रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात सुदैवाने टळला. वैष्णो देवी जाणाऱ्या नवी दिल्ली – श्री माता वैष्णोदेवी काटरा स्पेशल ट्रेनचा कोचचे कपलर तुटल्याने हा कोच ट्रेनपासून वेगळा झाल्याची घटना घडली. हा अपघात ट्रेन स्थानकातून निघत असतानाच झाला. मात्र,या ट्रेनमध्ये १२०० हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते.जर ट्रेन वेगात असताना हे कपलर (दोन […]
Baba Vanga Weekly Prediction: कुणाच्या नशीबात श्रीमंतीचा योग… मिथुनसह या राशींना बंपर जॅकपॉट
Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: जगभरात आपल्या रहस्यमयी भविष्यवाणीसाठी बाबा वेंगा नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियापासून ते ज्योतिषविषयक मंचावर तिच्या भाकिताची मोठी चर्चा होते. पुढील आठवड्यात 8 ते 14 जून 2026 या कालावधीत बाबा वेंगा यांची भविष्यवाणी समोर आली आहे. त्यानुसार मिथुन, कर्क सह या राशींना जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे. करिअर, आर्थिक आणि […]
मान्सून महाराष्ट्रात दाखल; यंदा पावसाचं प्रमाण कसं राहणार? पंजाबराव डख यांचा पहिला अंदाज समोर
यंदा देशात मान्सूनच आगमन विलंबानं झालं आहे. काही दिवसांपूर्वीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. दरम्यान मान्सून राज्यात येत्या 10 जूनपर्यंत दाखल होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत होता, परंतु हवामान खात्याने वर्तवलेल्या वेळेआधीच म्हणजे 6 जूनला मान्सून राज्यात दाखल झाला आहे. मान्सूनंच तळकोकणात आगमन झालं असून, काही ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झाली […]
IND vs AFG : केएल-शुबमनचं कडक शतक, टीम इंडियाच्या पहिल्या दिवशी अफगाणिस्तान विरुद्ध 368 धावा
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. टीम इंडियाच्या नावावर पहिला दिवस राहिला. टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 85 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 368 धावा केल्या. टीम इंडियासाठी केएल राहुल आणि कॅप्टन शुबमन गिल या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. दोघांनीही शतक झळकावलं. साई सुदर्शन यालाही शतकाची संधी होती. […]
आता चिंताच मिटली, रेल्वेमध्ये सोबत आधार कार्ड नसले तरी TTE तुम्हाला दंड लावणार नाही; हा पर्याय ठरेल वरदान
रेल्वेत प्रवास करताना तुम्ही तिकीट काढलेले असणे फार गरजे आहे. तुमच्याकडे तिकीट नसेल तर टीटीई तुमच्याकडून फाईन तसेच प्रवासाचे पैसे वसूल करू शकतो. परंतु अनेकवेळा तिकीट काढलेले असूनही तुम्ही अडचणीत सापडण्याची शक्ता असते. तुम्ही रिझर्व्ह तिकिटाने प्रवास करत असाल तर अनेकदा टीटीई तुमच्या नावाची तपासणी करतो. रिझर्व्ह केलेल्या तिकिटावर योग्य व्यक्ती बसलेली आहे की नाही, […]
या चित्रपटाची कथा पाहून थिएटरमध्ये प्रत्येकजण रडला, आजही नाव ऐकलं तरी डोळ्यात येते पाणी
भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर प्रेमकथांपैकी एक मानल्या जाणाऱ्या 1981 मधील ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटाबाबत अभिनेत्री रती अग्निहोत्री यांनी अनेक रंजक आणि धक्कादायक आठवणी शेअर केल्या आहेत. दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या या चित्रपटाने कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत रती यांनी सांगितले की, विशाखापट्टणममध्ये चित्रपटाचे चित्रीकरण […]