• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

11.30 वाजता फायनल निर्णय होणार? गीते यांनी सस्पेन्स वाढवला, नाशिकमध्ये मोठ्या घडामोडींना वेग

June 7, 2026 by admin Leave a Comment

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे महायुतीची चिंता वाढली आहे. ही बंडखोरी शमवण्यासाठी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना विजयी करण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत आणि भाजपकडून गिरीष महाजन ही बंडखोरी शमवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशातच आता मंत्री उदय सामंत यांनी या […]

Filed Under: india

१५ वर्षांच्या वैभव सुर्यवंशी याची कोट्यवधीची कमाई, द्यावा लागणार इन्कम टॅक्स ? आयकर विभागाचा नियम काय ?

June 7, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलमध्ये धमाकेदार बल्लेबाजी करुन सर्वांची वाहवा मिळवणारा अवघ्या १५ वर्षांचा वैभव सुर्यवंशी हा भारतीय क्रिकेटचा नवा स्टार बनला आहे. कमी वयातच वैभव सुर्यवंशी याने कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की अल्पवयीन असल्याने त्याला इन्कम टॅक्समधून सुट मिळणार का ? का त्याला आयकर भरावा लागणार आहे. आयकर कायद्या अशा प्रकरणात विशेष […]

Filed Under: cricket

MPL 2026 : 4 सिक्स-10 फोर, रजत पाटीदारचा तडाखा कायम, कर्णधाराची 30 चेंडूत मोठी खेळी

June 7, 2026 by admin Leave a Comment

रजत पाटीदार याने त्याच्या नेतृत्वात 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात विजयी केलं. आरसीबीने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. रजत यासह महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा याच्यानंतर टीमला आपल्या नेतृत्वात सलग 2 ट्रॉफी जिंकून देणारा तिसरा कर्णधार ठरला. रजतने नेतृत्वासह बॅटिंगने उल्लेखनीय कामगिरी […]

Filed Under: Latest News

57 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, जे ऐकल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर येते स्माईल, तुम्ही ऐकलं का?

June 7, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमगीतांचे आकर्षण कायमच राहिले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असलेल्या काळातही गाणी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. त्या काळातील गाणी थेट श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचत असत. रेडिओ, ग्रामोफोन आणि कॅसेटच्या माध्यमातून लोक ही गाणी ऐकत असत आणि ती त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत. आजच्या डिजिटल युगातही जुन्या हिंदी गाण्यांची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला, अमेरिकेची इराणसोबत चर्चा सुरू असतानाच मोठी सैन्य कारवाई

June 7, 2026 by admin Leave a Comment

मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुजची सामुद्रधुनी बंद आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे भारतासह अनेक देशांवर सध्या मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. दोन्ही देशांकडून स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. दरम्यान अशी देखील एक बातमी समोर […]

Filed Under: india

मासिक पाळीदरम्यान आरोग्यासाठी सर्वोत्तम हर्बल चहांचे फायदे

June 7, 2026 by admin Leave a Comment

मासिक पाळी (Periods) ही महिलांच्या जीवनातील एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे, मात्र या काळात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल अनुभवायला मिळतात. पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, चिडचिड, मूड स्विंग्स आणि सूज अशा समस्या सामान्यतः दिसून येतात. या काळात शरीराला विशेष काळजीची आवश्यकता असते. आयुर्वेद तज्ज्ञांनी मासिक पाळीदरम्यान काही विशिष्ट हर्बल चहांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे, जे […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1714
  • Page 1715
  • Page 1716
  • Page 1717
  • Page 1718
  • Interim pages omitted …
  • Page 1964
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in