कल्याणमधील आधारवाडी कारागृहात गंभीर घटना उघडकीस आली आहे. जेलमध्ये असलेल्या एका कैद्याला त्याच्या मित्रासोबत गप्पा मारण्याची परवानगी न दिल्याने संतप्त झालेल्या कैद्याने धक्कादायक कृत्य केले आहे. या कैद्याने थेट ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. या झटापटीत संबंधित पोलीस हवालदार किरकोळ जखमी झाले आहेत. नेमकं काय घडलं? हितेंद्र उर्फ हितेन गुलीवर ठाकूर (३०) असे दगडफेक […]
Smriti Mandhana Marriage : स्मृतीच्या टीम इंडियातील जवळच्या मैत्रिणीने पलाशबाबत उचललं धक्कादायक पाऊल, लग्नात काहीतरी मोठं घडल्याचे स्पष्ट संकेत
टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा 23 नोव्हेंबरला रविवारी सांगलीत फार्म हाऊसवर विवाह होणार होता. 20 नोव्हेंबरपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली. मेहेंदी, संगीत हे कार्यक्रम झालेले. लग्नाच्या काही तास आधी अचानक लग्न सोहळा रद्द करत असल्याचं जाहीर करण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे लग्न […]
India-Canada Deal : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारताची कॅनडासोबत मोठी डील, टॅरिफवरुन छळणाऱ्या ट्र्म्पना हेच परफेक्ट उत्तर
न्यूक्लियर पॉवर आणि एनर्जी या बाबतीत भारत आता संपूर्ण जगात आपली छाप उमटवणार आहे. यासाठी सरकार कॅनडासोबत 10 वर्षांची डील साइन करणार आहे. ही डील जवळपास 2.8 अब्ज डॉलर्सची असू शकते. त्यासाठी कॅनडाची कंपनी भारताला युरेनियमचा पुरवठा करणार आहे. ही डील अशावेळी होत आहे, जेव्हा अमेरिकी टॅरिफमुळे भारत आणि कॅनडा दोघांच्या अर्थव्यवस्थांचं नुकसान होत आहे. […]
अचानक लघवीचा प्रवाह खंडित होतो का? मूत्राशयात ताठरपणा येतो? घरातील ‘हे’ 4 उपाय करा
लघवीचे निरीक्षण करून, आपण बऱ्याच समस्या त्वरीत शोधू शकता. हे आपल्याला मूत्र प्रणालीच्या समस्यांबद्दल विशेषतः सांगते. ज्यामुळे उपचार घेणे आणि रोगाचे मुळापासून निर्मूलन करणे सोपे होते. अनेकदा मूत्रपिंडातील दगडांमुळे लघवीमध्ये बदल होतात. पण तुम्हाला माहिती आहे का की लघवीचा प्रवाह क्षीण होतो, तो अचानक तुटतो, पुन्हा सुरू होतो, ही सर्व लक्षणे मूत्राशयाच्या ताठरपणामुळे असू शकतात. […]
Smriti Mandhana- Palash Muchhal : जिच्यासोबत पलाशचा फोटो व्हायरल, अखेर तीच आली समोर अन् म्हणाली..
संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) आणि भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhan) यांचं लग्न टळल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सध्या त्या दोघांचीच चर्चा आहे. रविवार 23 नोव्हेंबरला सांगलीत दोघांचं लग्न होणार होतं, पण स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली,त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि त्यानमंतर स्मृती -पलाशंच लग्न अनिश्चित काळासाठी […]
Dharmendra : हा मुलगा बॉलिवूडचा पुढचा धर्मेंद्र असेल…, धर्मेंद्र यांच्या नातवाचे फोटो पाहून व्हाल हैराण
अभिनेता बॉबी देओल आणि पत्नी तान्या देओल यांना दोन मुलं आहे. आर्यमन आणि धरम… सध्या आर्यमन याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये आर्यमन अधिक हँडसम दिसत आहे… बॉबीने त्याच्या काही जुन्या मुलाखतींमध्ये म्हटलं आहे की, त्याचे दोन्ही मुले देओल कुटुंबाचा वारसा पुढे नेऊ इच्छितात आणि चित्रपट जगात सामील होऊ इच्छितात. देओल […]