बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांची मुंबई, पुणे अशा ठिकाणी स्वत:ची घरं आहेत. अशातच नुकतेच प्राजक्ता माळीने मुंबईत एक नवीन घर खरेदी केलं आहे. प्राजक्ता माळीनंतर आणखी एका अभिनेत्याने पुण्यात घर खऱेदी केल्याची बातमी समोर आली आहे. ‘कैसी ये यारियां’ आणि ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकांमधून लोकप्रिय झालेला अभिनेता पार्थ समथान यानेही आपल्या आयुष्यातील हे […]
Vastu Shastra : बेडरूमशी संबंधित या तीन चूक कधीही करू नका, अन्यथा आयुष्यातील सुख, शांती होऊ शकते गायब
हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कशी दूर होऊ शकते? यासाठी देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा कामावरून थकून घरी येता, तेव्हा तुमच्यासाठी आराम करण्याचं तुमचं हक्काचं ठिकाण म्हणजे बेडरूम असतं. तुम्ही दिवसभरातून अधिक काळ […]
साहिलला छर्रे लागले, जोपर्यंत एफआयआर दाखल होणार नाही, तोपर्यंत हटणार नाही; राहुल गांधी आक्रमक
जंतरमंतरवरील आंदोलनात कॅनोट पॅलेस परिसरात साहिल लोहबच याला पॅलेट गनचे छर्रे लागले. त्याच्या शरीरात 200 हून अधिक छर्रे आहेत. त्याच्या डोळ्याला तीन छर्रे लागले. तो पाहू शकणार नाही. त्यामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला पाहिजे. जोपर्यंत एफआयआर दाखल करून घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्याच्या बाहेरून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका राहुल गांधी यांनी […]
Don 3 Controversy : ‘डॉन 3’चा वाद पुन्हा पेटला; आता रणवीर सिंहच्या वडिलांची एंट्री; उचललं मोठं पाऊल
Don 3 Controversy : अभिनेता-दिग्दर्शक परहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची एक्सेल एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यात ‘डॉन 3’ चित्रपटावरून बिनसंल, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. रणवीरने हा चित्रपट सोडल्यानंतर फरहानच्या कंपनीने नुकसानभरपाई म्हणून त्याच्याकडून 45 कोटी रुपयांची मागणी केली होती. चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच रणवीरने चित्रपट सोडला, […]
10 सेकंदांत शोधा कोंबडा आणि बकरीच्यामध्ये लपलेला नारळ; 99 टक्के लोकांना सापडलाच नाही
Optical Illusion च्या चित्रांना सोशल मीडियावर नेहमीच लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. या चित्रांमध्ये कधी लपलेली वस्तू शोधायची असते तर कधी चित्रातील एखादी चूक किंवा वेगळेपणा ओळखायचा असतो. अशा कोड्यांमुळे मनोरंजन तर होतेच पण त्यासोबतच निरीक्षण कौशल्य आणि एकाग्रतेचीही चांगली परीक्षा होते. अनेकदा एखादी गोष्ट आपल्या अगदी डोळ्यांसमोर असते, मात्र घाई किंवा बारकाईने निरीक्षण […]
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हाजार रुपये… ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासंदर्भात मुंबई भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना 25,000 रुपयांची ऑफर दिल्याचा दावा भाजपने केला आहे. मुंबई भाजपने एक व्हिडिओ ट्वीट करत हा आरोप केला, ज्यामध्ये इन्फ्लुएंसर्सना पैसे ऑफर करताना दिसत आहे. भाजपच्या मते, हा विचारांच्या नव्हे, तर पैशांच्या जोरावर गर्दी जमवण्याचा प्रयत्न आहे. संबंधित व्हिडिओमध्ये […]