• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

काँग्रेसमध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप? 18 आमदार एकवटले; थेट मंत्र्याविरोधातच…

August 21, 2026 by admin Leave a Comment

तेलंगना काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पक्षातील अंतर्गत धुसफुशीचा ज्वालामुखी अखेर फुटला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 18 आमदार आणि विधान परिषद सदस्यांनी मंत्री सुरेखा कोंडा यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या 18 आमदारांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन थेट सुरेखा यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तेलंगना काँग्रेसमध्ये एकच […]

Filed Under: india

Prithviraj Chavan | ‘मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव…चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा

August 21, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक महत्त्वपूर्ण गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता. डिसेंबर २०१४ मध्ये मित्रपक्षांकडून हा प्रस्ताव माझ्याकडे आला होता, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तत्कालीन परिस्थितीत, काँग्रेस पक्षाची भूमिका […]

Filed Under: india

ENG vs PAK: जो रूट आणि लीड्स कसोटीत 66 अंकाचा अनोखा योगायोग, WTC मध्ये धावांचा नवा विक्रम

August 21, 2026 by admin Leave a Comment

जो रूटची इंग्लंडचा कर्णधार म्हणून नवी इनिंग सुरू झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात एक योगही जुळून आला आहे. यात एक अंक काही केल्या जो रूटचा पाठलाग सोडत नाही. हा अंक आहे 66.. (Photo: PTI) लीड्स हे जो रूटचं होमग्राऊंड असून पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरला. इंग्लंडचा कर्णधार म्हणून हा जो रूटचा 66वा […]

Filed Under: Latest News

Prabhas: Prabhas: प्रभासच्या तब्येतीबाबत चाहत्यांना का वाटतेय चिंता? सर्जनची ‘ती’ पोस्ट पाहून चाहत्यांना धडकी

August 21, 2026 by admin Leave a Comment

Prabhas: साऊथ सुपरस्टार प्रभासच्या आरोग्याविषयी चाहत्यांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. हैदराबादच्या एका रुग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जनने त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्यांनी प्रभासच्या यशामागे काही वैयक्तिक त्याग असल्याचा उल्लेख केला आहे. याच पोस्टमुळे चाहत्यांनी प्रभासच्या आरोग्याबद्दल विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. ‘बाहुबली’, ‘साहो’ आणि ‘सालार’ यांसारख्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान प्रभासला दुखापत झाली होती. […]

Filed Under: entertainment

Raksha Bandhan 2026 : भावाला राखी बांधताना तीन गाठीच का बांधतात? जाणून घ्या परंपरेबद्दल

August 21, 2026 by admin Leave a Comment

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव. येत्या 28 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्ताने बाजारात रंगेबेरंगी राख्यांची लगबग पाहायला मिळत आहे. अनेक राख्या आज बाजारात उपलब्ध असतात. रक्षाबंधन या सणाबद्दल सांगायचं झालं तर, हा सण फक्त भावाला राखी बांधण्यापर्यंत मर्यादित नाही. त्याचं फार मोठं महत्त्व […]

Filed Under: lifestyle

CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान

August 21, 2026 by admin Leave a Comment

जयपूर जिल्ह्यातील रामपुरा गावात शाळा पाहणीसाठी गेलेल्या सीजेपी कार्यकर्त्यांवर भाजपच्या गुंडांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप अभिजीत दीपके यांनी केला आहे. या हल्ल्यात सीजेपीचे कार्यकर्ते आशुतोष रांका यांना बेदम मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. एका कार्यकर्त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचेही दीपके यांनी सांगितले. दीपके यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना मदन दिलावर यांच्या सांगण्यावरून घडली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 153
  • Page 154
  • Page 155
  • Page 156
  • Page 157
  • Interim pages omitted …
  • Page 1972
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in