नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता आहे. NIA, ATS सोबतच CBI कडून लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाची चौकशी होऊ शकते. SIT कडून प्रकरणाची महत्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली. भोंदू अशोक खरात प्रकरणी ED कडून कारवाई, अशोक खरातची तीन खाती ईडी कडून सील करण्यात […]
हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
हिंदी किंवा भोजपुरी चित्रपटांमध्ये शिव्या आणि बोल्ड सीन्स आता सामान्य झाले आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर तर अशा प्रकारचा मजकूर अजूनही खुलेपणाने दाखवला जातो. मात्र, सेन्सॉर बोर्ड अनेकदा अशा चित्रपटांवर कात्री चालवते. तरीही काही चित्रपट असे असतात, जे वादग्रस्त ठरूनही प्रेक्षकांच्या चर्चेत वर्षानुवर्षे टिकून राहतात. अशाच एका मराठी चित्रपटाची सध्या यूट्यूबवर जोरदार चर्चा सुरू आहे. २०२२ मध्ये […]
यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
नोकरीच्या शोधात असाल किंवा स्वतःचा छोटा उद्योग सुरू करायचा असेल तर ही बातमी वाचा. ‘आइस क्यूब’ मेकिंग बिझनेस हा सध्याचा सर्वात फायदेशीर पर्याय आहे. हॉटेल, ज्यूस सेंटर, लग्न समारंभ आणि कोल्ड्रिंक शॉप्समध्ये हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात बर्फाला मोठी मागणी असते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणती यंत्र लागते, किती जागा लागते आणि मार्केटिंग कसं करायचं, चला जाणून घेऊया […]
Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था
भारतात साधारण एका अंड्याचा भाव 8 ते 9 रुपये आहे. एक लिटर दूध 55 ते 56 रुपयांना मिळतं. पण जर तुम्ही किराणा सामानाच्या दुकानात गेलात तिथे दुकानदाराने एका अंड्याचा भाव सव्वा लाख रुपये सांगितला, एक लिटर दूधाची किंमत 8 लाख सांगितली. तर तुम्ही जागच्या जागी उडालं. तुम्ही त्या दुकानदाराला म्हणाले बाबा रे, तू हे काय […]
मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच कायदा? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, म्हणाले मी ऑफिशियली सांगतोय की…
Dr. Pravin Togadia Statements: मुस्लिमांची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी देशात लवकरच कायदा आणणार असल्याचे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडियांनी केले. त्यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाट पेटण्याची शक्यता आहे. आपण हे काही हवेत बोलत नसल्याचे संकेत देत त्यांनी मी हे ऑफिशियली सांगत असल्याचा दावा तोगडिया यांनी केला. त्यांनी भोंदूबाबा खरातच्या मुद्दावरही मोठे भाष्य केले. […]
Gold Price Today : सराफा बाजारात मोठी घडामोड, युद्धविरामानंतर 3 दिवसांनी… सोन्याचे आजचे दर…
सर्वसामान्य लोकांना सोनं, सोन्याचे दागिने खरेदी करण्यात खूपच रस असतो, पण सध्या सोन्याचे भाव ज्या वेगाने वर गेलेले दिसतात त्यामुळे त्यांना खरेदी करताना 10 वेळा विचार करावा लागतो. आजही देशातील सोनं-चांदीचे दर सतत वरखाली होत असून गेल्या काही दिवसांपासून हाच ट्रेंड दिसत आहे. इराण-अमेरिका युद्धादरम्यान आणि नंतरही सोन्याच्या तसेच चांदीच्या दरातत सतत चढउतार झालेले दिसून […]