पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इमरान खान यांची हत्या करण्यात आल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगल्या, यामुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, अफगान प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या हत्येचा धक्कादायक दावा केला. इमरान यांच्या कुटुंबियांना गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांना भेटू दिलं जात नाही अशा वातावरणात ही बातमी आली. दरम्यान, इमरान […]
आईवडिलांच्या घटस्फोटानंतर अशी होती गिरीजा ओकची अवस्था, घ्यावी लागली थेरपी; म्हणाली “माझ्यात काहीतरी चुकतंय..”
निळ्या साडीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक अनेकांची ‘नॅशनल क्रश’ बनली. गिरीजा लवकरच ‘परफेक्ट फॅमिली’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ही सीरिज फॅमिली थेरपीवर आधारित आहे. गिरीजासाठी हा विषय खूप जवळचा आणि ओळखीचा होता, कारण किशोरावस्थेपासून तिने थेरपीचा आधार घेतला आहे. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर तिला थेरपीचा आधार घ्यावा लागला होता. […]
दिवसा अंधार, ताशी 130 किलोमीटर वेगाने भारतावर संकट, हाय अलर्ट जारी, विमाने रद्द, 3 राज्यात मोठा धोका, सूर्य प्रकाशही…
देशावर मोठं संकट आलं असून थेट अनेक विमाने रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास इथिओपियाच्या हेले गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या राखेचा मोठा ढीग दिल्लीत आणि देशात पोहोचला. पहिल्यांदाच राजस्थान आणि त्यानंतर दिल्ली असे करून राखेचा ढीग पुढे पुढे सरकताना देशात दिसतोय. यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून धूळ दिसत आहे. भारतीय हवामान […]
रोजच्या जीवनातील ‘या’ 5 सवयींमुळे हाडे कमकुवत होतात, जाणून घ्या
आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही गोष्टी करतो, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. पण त्याची आपल्याला जाणीव होत नाही. दैनंदिन जीवनात अशा काही सवयी देखील अवलंबल्या जातात, ज्या हळूहळू आपली हाडे कमकुवत करण्याचे काम करतात. यामुळे गुडघेदुखी, लवकर थकवा आणि चालण्यास त्रास होतो. लहान वयातच लोकांना हाडांशी संबंधित समस्या येऊ लागल्या आहेत. जर तुमच्या […]
Uddhav Thackeray : मुंबईत प्रदूषण का वाढलं? इथली हवा आरोग्यासाठी का घातक? उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्यामागचं कारण
“राज्यात सध्या सुरु असलेल्या नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीत पैशांचा धूर निघतोय. सामनाचा अग्रेलख तुम्ही वाचला असेल. पैशांचा पाऊस, अतिवृष्टी भयानक पद्धतीने महाराष्ट्रात सुरु आहे. सत्तेचा माज, या सर्व राजकर्त्यांच्या वक्तव्यातून, वागणुकीतून पाहतोय. आठ-दहा दिवसांपूर्वी मी शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो. त्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसला नाहीत. जिथे जातात, तिथे […]
मला मित्रासोबत बोलायचं, कैद्याची पोलिसाकडे मागणी, नकार मिळताच केलं असं काही… कल्याण जेलमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा
कल्याणमधील आधारवाडी कारागृहात गंभीर घटना उघडकीस आली आहे. जेलमध्ये असलेल्या एका कैद्याला त्याच्या मित्रासोबत गप्पा मारण्याची परवानगी न दिल्याने संतप्त झालेल्या कैद्याने धक्कादायक कृत्य केले आहे. या कैद्याने थेट ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. या झटापटीत संबंधित पोलीस हवालदार किरकोळ जखमी झाले आहेत. नेमकं काय घडलं? हितेंद्र उर्फ हितेन गुलीवर ठाकूर (३०) असे दगडफेक […]