• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Madhavan : पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर माधवनने महाराष्ट्र सरकारचे आभार का मानले?

June 25, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता आर माधवनला नुकतचं पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी 23 जून रोजी राष्ट्रपती भवनात माधवनला या पुरस्काराने सन्मानित केलं. चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी माधवनला हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना माधवनचा पेहराव चर्चेचा विषय तर ठरलाच. पण त्याच्या मनगटावरील घड्याळालाही सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळाली. घड्याळाची चर्चा यासाठी कारण माधवने या […]

Filed Under: india

Farmer Loan Waiver: 2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता! आता कोणता मिळणार फायदा?

June 25, 2026 by admin Leave a Comment

Farmer Loan Waiver 2026 : 2019 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना राबवली होती. नवीन कर्जमाफी योजनेत या शेतकर्‍यांना लाभ मिळणार नाही असा आरोप करण्यात येत होता. पण आता नवीन आलेल्या माहितीनुसार, ठाकरे सरकारच्या काळात कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ममाफी योजेनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

Filed Under: Latest News

अल्का याज्ञिक व्हिलचेअरवर; या दुर्मिळ आजारामुळे थेट श्रवण क्षमतेवर परिणाम

June 25, 2026 by admin Leave a Comment

ज्येष्ठ गायिका अल्का याज्ञिक यांना मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना एका व्यक्तीच्या मदतीने मंचापर्यंत नेण्यात आल्याचं पहायला मिळालं. कार्यक्रमानंतरही अल्का व्हीलचेअरवर दिसल्या होत्या. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपासून अल्का पार्श्वगायनात सक्रिय नाहीत. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी […]

Filed Under: entertainment

मिर्झापूरचा खरा बाहुबली कोण? मुन्ना भैय्या की गुड्डू पंडित? नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क

June 25, 2026 by admin Leave a Comment

लोकप्रिय वेब सीरिज मिर्झापूर आता थेट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटीवर तीन यशस्वी सीझननंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’ 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या सीझनमध्ये मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आलेल्या मुन्ना भैय्याची पुनरागमनाची घोषणा झाल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. मिर्झापूरमधील सर्वाधिक […]

Filed Under: india

Sanjay Dina Patil : कशाला माझ्या XXX मध्ये घुसताय? परत आला तर मारून टाकेन; संजय दिना पाटलांची मग्रुरी आणि मुजोरी, पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी

June 25, 2026 by admin Leave a Comment

आठवड्याभरापूर्वी शिवसेना ठाकरे गटातून फुटून शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांपैकी एक, खा. संजय दिना पाटील हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ माजला, संजय राऊतांनी त्यावर लेटर बॉम्ब टाकला. संजय दिना पाटील याच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे हे देखील नाराज झाले. तेच संजय दिना पाटील आता पुन्हा चर्चेत आले आहेत, मात्र ते अगदीच […]

Filed Under: Latest News

Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर

June 25, 2026 by admin Leave a Comment

शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू झालेल्या राजकीय संघर्षात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यभरात पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांविरोधात आंदोलन होत असून नागरिकांना लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे. राऊत यांनी आपल्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1554
  • Page 1555
  • Page 1556
  • Page 1557
  • Page 1558
  • Interim pages omitted …
  • Page 2116
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईत डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, तानाजी सावंतांच्या OSD चा होता दबाव? स्टेशनवरच…
  • 1 कोटीचे दान आणि 5 देशांच्या हिमालयीन बोर्डाचा प्रस्ताव, नेपाळ संकटानंतर सद्गुरुंचे मोठे पाऊल
  • पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
  • नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
  • Nikki Tamboli : अजून खूप काही बाहेर येणार ! अरबाजचं नाव घेताच निक्कीने एका वाक्यात संपवला विषय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in