संजय राऊतांच्या आरोपांवर प्रतिउत्तर देताना संजय दीना पाटील यांची माध्यमांसमोर बोलताना जीभ घसरली. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना ते संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या बोलण्याच्या शैलीवर आणि वापरलेल्या भाषेवरही चर्चा सुरू झाली आहे. माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या काही प्रश्नांनंतर संजय […]
Video: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत उडाली खळबळ, बॅटला बॉल लागला नाही तरी दिलं आऊट
Hayley Matthews Wicket Controversy: आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पंचांच्या निर्णयामुळे वादाला फोडणी मिळाली आहे. लॉर्ड्स मैदानावर खेळला गेलेल्या मैदानात वेस्ट इंडिजची कर्णधार आणि स्टार अष्टपैलू हेली मॅथ्यूजला पंचांच्या निर्णयामुळे धक्का बसला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या षटकात सदर प्रकार घडला. इंग्लंडची गोलंदाज लिन्से स्मिथच्या गोलंदाजीवर […]
फ्लिपकार्ट की ॲमेझॉन… कोणत्या प्लॅटफॉर्मवर आयफोन 17 प्रो मॅक्सवर मिळतेय मोठी सुट, जाणून घ्या
तुम्ही जर ॲपलच्या नवीनतम आयफोन 17 सिरीजमधील फ्लॅगशिप मॉडेल आयफोन 17 प्रो मॅक्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हजारो रुपये वाचवण्यासाठी या फोनसाठी कोणत्या ई-कॉमर्स साईटवर मोठी सवलत दिली जात आहे हे जाणून घेतले पाहिजे. तर तुम्हाला माहित आहे का की फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन यांपैकी कोणता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आयफोन 17 प्रो मॅक्सचा 256 जीबी […]
Car Tyre Air Tips: कारच्या टायर्समध्ये नायट्रोजन भरावे की सामान्य हवा? फायदा कशात जाणून घ्या?
Nitrogen Air in Car Tyres: कार चालवणारे अनेक लोक अनेकदा संभ्रम दिसतो. टायरमध्ये सामान्य हवा भरावी की नायट्रोजन हवा भरावी याबाबत संभ्रम तयार होतो. पेट्रोल पंप आणि सर्व्हिस सेंटरवर नायट्रोजन गॅस भरण्याचा सल्ला देण्यात येतो. काही जण सामान्य हवेपेक्षा नायट्रोजन हवा भरणे योग्य मानली जाते. तर सामान्य हवेत जवळपास 78% नायट्रोजन पूर्वीपासूनच असते असा पण […]
पाऊस आणि दुचाकीचा प्रवास! रस्ते निसरडे होण्यापूर्वी जाणून घ्या सुरक्षित बाईक रायडिंगचे सोपे नियम
पावसाळ्यात बाईक रायडिंग करताना विजिबिलिटी कमी होणे आणि रस्त्यावरील खड्डे न दिसणे अशा अनेक समस्या उद्भवतात. या धोक्यांपासून वाचण्यासाठी हेलमेटचा काच नेहमी साफ ठेवावा, हेडलाईट चालू ठेवावी आणि इतर चालकांना सहज दिसावे म्हणून गडद किंवा चमकील्या रंगाचा रेनकोट वापरावा. सुरक्षेचे हे साधे नियम प्रवासातील मोठा अनर्थ टाळू शकतात. पावसाळा येताच अनेकांना दुचाकी किंवा स्कूटरने प्रवास […]
मृत्यूनंतर नाक आणि कानात कापूस का ठेवला जातो? धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक कारणांचा उलगडा
मानवी जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यू, परंतु मृत्यूनंतरही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक विधी पाळले जातात. भारतात विशेषतः हिंदू धर्मात मृत व्यक्तीच्या शरीराशी संबंधित अनेक रूढी प्रचलित आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची प्रथा म्हणजे मृत व्यक्तीच्या नाक आणि कानामध्ये कापूस ठेवणे. अनेकदा आपण अंत्यसंस्काराच्या वेळी पाहतो की मृतदेहाच्या नाकपुड्या आणि कानातील छिद्रे कापसाने बंद केली जातात. ही […]