शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट तयार झाली. यानंतर पक्षाने व्हिप जारी करून आपल्या खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या खासदारांनी बैठकीस अनुपस्थिती दर्शवली. ज्यानंतर […]
घटस्फोटाला नकार देणाऱ्या पत्नीला क्रूरपणे संपवलं, नाक-तोंड दाबलं अन्… पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरावणारं सत्य समोर
गेल्या काही काळापासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अशातच आता बदलापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एरंजाड गावात पत्नीची नाक-तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव पतीनं केला होता, पण शेवटी पोस्टमॉर्टम रिपोर्टने बिंग फुटलं आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पती आणि सासूला बेड्या ठोकल्या. पतीचे एका अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध होते […]
Vision 2028: भाजपा आमदाराकडे या संघाचं गोलंदाजी प्रशिक्षकपद! युवा खेळाडूंना देणार मार्गदर्शन
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि बंगालचा दिग्गज वेगवान गोलंदाज अशोक डिंडा आता बंगाल संघाला गोलंदाजीचे धडे देणार आहे. अशोक डिंडा नुकतीच भाजपाच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढवली होती. (PC-GETTY IMAGES) क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने बुधवारी वीजन 2028 कार्यक्रमांतर्गत बंगालच्या दोन महान क्रिकेटपटूंना आपल्या साथीला घेतलं. उत्पल चटर्जी आणि अशोक डिंडा हे दोघं आता कोचिंग स्टाफचा भाग […]
बॉलिवूडसाठी अशुभ ठरले हे नाव, बनले 10 चित्रपट, ज्यामधील 3 हिट तर 7 चित्रपट ठरले फ्लॉप
बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या नावांनाही विशेष महत्त्व असते. एखादे नाव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले की निर्माते तेच नाव पुन्हा-पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करतात. अशाच नावांपैकी एक म्हणजे ‘बागी’. विशेष म्हणजे या नावाने आजपर्यंत तब्बल 10 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र त्यापैकी केवळ 3 चित्रपटच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले तर उर्वरित 7 चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला. तरीही याच ‘बागी’ […]
भारतातील सर्वात स्वस्त टर्बो एसयूव्ही लाँच! रेनोने आणले कायगरचे 4 नवीन व्हेरिएंट्स, पाहा किंमत आणि फीचर्स
बजेट सेगमेंटमध्ये दमदार परफॉर्मन्स शोधणाऱ्या कारप्रेमींसाठी रेनो कंपनीने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. रेनोने आपल्या काइगर मॉडेलची नवी रेंज बाजारात उतरवली असून, यात चार बजेट फ्रेंडली व्हेरिएंट्सचा समावेश केला आहे. अवघ्या 7.89 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ग्राहकांना आता देशातील सर्वात परवडणारी टर्बो-पेट्रोल इंजिन कार खरेदी करता येणार आहे. रेनोने भारतीय बाजारात आपल्या लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट […]
India vs Bangladesh Womens T20 WC Live Updates : टीम इंडिया-बांग्लादेश निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात?
आयसीसी वुमन्स टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात टीम इंडियासमोर बांगलादेशचं आव्हान आहे. दोन्ही संघांचा हा चौथा आणि उपांत्य फेरीच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांनी 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर 1-1 सामना गमावला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या समीकरणानुसार भारताला हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे टीम इंडिया […]