भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला. या सामन्याचा निकाल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यास सामन्याचे नाणेफेक तर भारतीय संघाने जिंकले पण सामना मात्र गमावला. प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला तर प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाने 182 धावा केल्या. भापरतीय संघाला मात्र 148 धावा […]
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? आणखी 2 पक्षाचे खासदार फुटणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे तब्बल ६ खासदार फुटून शिंदे गटात गेल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार फुटीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. खासदारांच्या फुटीनंतर आक्रमक भूमिका घेत, ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा निश्चित केला आहे. भविष्यात राज्यातील दोन पक्षाचे खासदार फुटणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुढील काळात […]
सलमान खान याच्यावर का आली स्वतःचं घर सोडून जाण्याची वेळ! भाईजानबद्दल महत्त्वाची अपडेट समोर
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याला आता कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. कोणत्या न कोणत्या कारणामुळे सलमान आज चर्चेत असतो. आता देखील सलमानबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. सलमान खान याने वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता नवीन घरात शिफ्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, […]
Ketan Murder Case: तिच्याविरोधात पोलिसांकडे साक्षीदारच… सिया गोयलच्या वकिलांच्या त्या दाव्यानं मोठी खळबळ, अपडेट काय?
Ketan Agarwal Lohgad Murder Case: देशभरात गाजत असलेल्या हायप्रोफाईल केतन अग्रवाल खूनप्रकरणाला कायदेशीर वळण मिळाले आहे. आरोपी सिया गोयल आणि आरोपी चेतन चौधरी यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर राज्यसभेचे खासदार, ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने हा खटला जलदगती न्यायालयात […]
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह… पहा व्हिडीओ
सहा खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी आजपासून 27 जून रोजी यवतमाळ येथून आपल्या महत्त्वपूर्ण दौऱ्याला सुरुवात केली आहे. ठाकरे गटातील खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे थेट बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. ‘खासदार गेले तरी निष्ठावान शिवसैनिक आपल्यासोबत आहेत’, असा संदेश […]
अक्षय कुमार – रवीना टंडन यांचा साखरपुडा मोडून 22 वर्ष, अखेर अभिनेत्री म्हणाली, ‘काहीही बदललेलं नाही तो तर…’
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता अक्षय कुमार – अभिनेत्री रवीना टंडन यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असायची. दोघांचं नातं साखरपुड्यापर्यंत पोहोचलं होतं. पण लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर अक्षय आणि रवीना कधीच एकत्र दिसले नाही. पण तब्बल 22 वर्षांनंतर अक्षय आणि रवीना मोठ्या स्क्रिनवर एकत्र दिसत आहेत. ‘वेलकम टू द […]