• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? आणखी 2 पक्षाचे खासदार फुटणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

June 27, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे तब्बल ६ खासदार फुटून शिंदे गटात गेल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार फुटीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. खासदारांच्या फुटीनंतर आक्रमक भूमिका घेत, ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा निश्चित केला आहे. भविष्यात राज्यातील दोन पक्षाचे खासदार फुटणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुढील काळात […]

Filed Under: Latest News

सलमान खान याच्यावर का आली स्वतःचं घर सोडून जाण्याची वेळ! भाईजानबद्दल महत्त्वाची अपडेट समोर

June 27, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याला आता कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. कोणत्या न कोणत्या कारणामुळे सलमान आज चर्चेत असतो. आता देखील सलमानबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. सलमान खान याने वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता नवीन घरात शिफ्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, […]

Filed Under: india

Ketan Murder Case: तिच्याविरोधात पोलिसांकडे साक्षीदारच… सिया गोयलच्या वकिलांच्या त्या दाव्यानं मोठी खळबळ, अपडेट काय?

June 27, 2026 by admin Leave a Comment

Ketan Agarwal Lohgad Murder Case: देशभरात गाजत असलेल्या हायप्रोफाईल केतन अग्रवाल खूनप्रकरणाला कायदेशीर वळण मिळाले आहे. आरोपी सिया गोयल आणि आरोपी चेतन चौधरी यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर राज्यसभेचे खासदार, ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने हा खटला जलदगती न्यायालयात […]

Filed Under: cricket

फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह… पहा व्हिडीओ

June 27, 2026 by admin Leave a Comment

सहा खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी आजपासून 27 जून रोजी यवतमाळ येथून आपल्या महत्त्वपूर्ण दौऱ्याला सुरुवात केली आहे. ठाकरे गटातील खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे थेट बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. ‘खासदार गेले तरी निष्ठावान शिवसैनिक आपल्यासोबत आहेत’, असा संदेश […]

Filed Under: Latest News

अक्षय कुमार – रवीना टंडन यांचा साखरपुडा मोडून 22 वर्ष, अखेर अभिनेत्री म्हणाली, ‘काहीही बदललेलं नाही तो तर…’

June 27, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता अक्षय कुमार – अभिनेत्री रवीना टंडन यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असायची. दोघांचं नातं साखरपुड्यापर्यंत पोहोचलं होतं. पण लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर अक्षय आणि रवीना कधीच एकत्र दिसले नाही. पण तब्बल 22 वर्षांनंतर अक्षय आणि रवीना मोठ्या स्क्रिनवर एकत्र दिसत आहेत. ‘वेलकम टू द […]

Filed Under: entertainment

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा उलटफेर; 2 मोठ्या चेहऱ्यांची होणार एन्ट्री? भाजप एकाच दगडात मारणार 2 पक्षी

June 27, 2026 by admin Leave a Comment

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात पुढील आठवड्यात विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मंत्रिमंडळात मेरठचे भाजप खासदार अरुण गोवल आणि आरबीआयचे माजी गवर्नर शक्तिकांत दास यांना स्थान मिळण्याची जोरदार चर्चा आहे. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1548
  • Page 1549
  • Page 1550
  • Page 1551
  • Page 1552
  • Interim pages omitted …
  • Page 2145
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijit Dipke : सुप्रीम कोर्टातील मोठ्या विजयानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, तुम्ही आवाज…
  • गॅस, बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात या सीड्स, सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास फायदा
  • अंबानींच्या घरी दररोज बनतात 4 हजार चपात्या, जेवणात हा पदार्थ असल्याशिवाय जेवण होतच नाही..
  • भारतातील या व्हिस्कींनी जगभरातील पिणाऱ्यांना झिंगवलं; नावं ऐकून वाटेल आश्चर्य
  • महायुतीत मिठाचा खडा? भाजप आक्रमक, युतीतून बाहेर पडण्याचे संकेत, KDMC मध्ये काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in