मॅक्सिकोतून मोठी बातमी समोर येत आहे, मॅक्सिकोच्या गुआनाजुआतोमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे, फूटबॉलचा सामना पहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी मैदान खचाखच भरलं होतं, त्याचवेळी काही शस्त्रधारी हल्लेखोरांकडून प्रेक्षकांवर अंदाधुंद फायरिंग करण्यात आली, या घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबाबत माहिती देताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं […]
कोथिंबीरपासून कोबीपर्यंत… अंबानींच्या घरात शिजणाऱ्या भाज्या नक्की कुठून येतात?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे केवळ त्यांच्या व्यवसायासाठीच नाही, तर त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. जगातील सर्वात महागड्या घरात अँटिलियात राहूनही हे कुटुंब अत्यंत साधेपणाने राहते. अंबानी कुटुंब हे शुद्ध शाकाहारी असून ते शाकाहारी जेवण पसंत करता. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की अंबानींच्या जेवणात वापरला जाणारा भाजीपाला हा कोणत्याही सामान्य मार्केटमधून येत […]
GK : विमानाचा रंग नेहमी पांढराच का असतो? लॉजिक समजल्यावर आश्चर्याचा धक्काच बसेल!
आपण आकाशातून उडणारी विमाने रोजच पाहतो. आकाशात उडणाऱ्या विमानांचा वेग खूप जास्त असतो. त्यामुळे अवघ्या काही सेकंदांत विमान तुमच्या नजरेपासून दूर होते. परंतु विमानाच्या रंगाबाबत एक खास बाब अनेकांना माहिती नाही. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय) आकाशात उडणारे विमान कधीच पूर्ण लाल, काळ्या रंगाचे नसते. प्रत्येक विमान हे नेहमीच पांढऱ्या रंगाचे असते. परंतु यामागचे […]
Chandrapur | भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार? बड्या नेत्याने घेतली मुख्मंत्र्यांची भेट
भाजपकडून चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी चाचपणी केली जात आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भाजप 24, ठाकरेंची सेना 06, वंचित 02, इतर 02 या फॉर्म्युलावर चर्चा सुरु असल्याचं सांगितलं जातंय. चंद्रपूर महापालिकेत 34 हा बहुमताचा आकडा आहे. काँग्रेस […]
Horoscope Today 27th January 2026 : आजचं भविष्य वाचायला विसरू नका, नाही तर पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही; तुमची रास करा पटापट चेक
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 27th January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड, राष्ट्रद्रोह…, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या विधानांची जोरदार चर्चा होते, दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, […]