हिंदी सिनेमांमध्ये गीतकारांचं अनन्यसाधारण महत्त्व राहिलें आहे. 40-50 च्या दशकात पैसा नसायचा पण गीतकारांना प्रचंड मान असायचा. त्याकाळातील सर्वच गाणी हिट आणि सदाबहार आहेत. आजही ही गाणी गायली जातात. पिढ्या आल्या आणि गेल्या, पण या गाण्यांचा गोडवा तसूभरही कमी झालेला नाही. आनंद बक्शी, मजरूह सुल्तानपुरी, साहिर लुधियानवी आदी एकापेक्षा एक गीतकारांनी तो काळ समृद्ध केला […]
नवऱ्याला बाथरूमच्या फरशी खालीच का गाडलं? रूबीच्या खुलाश्याने फुटला घाम; ती चूक भोवली अन्…. बाथरूम मर्डरचं बिंग कसं फुटलं?
महाराष्ट्रातील सिया गोयल प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला होता. पण सिया गोयल प्रकरणापेक्षाही डेंजर प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील बाथरूम मर्डरने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आरोपी मग तो पुरुष असो की स्त्री कोणत्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतात हे या प्रकरणातून स्पष्ट झालं आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका महिलेने तिच्या नवऱ्यालाच संपवून टाकलं. त्यानंतर तिने नवऱ्याची […]
एक दिवस उध्दव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल, केंद्रातील बड्या नेत्याचे विधान
हे टायगर ऑपरेशन नाही, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस नाही, हे तर उद्धव ठाकरेंचे ऑपरेशन झाले आहे आणि एक दिवस उध्दव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आमदार-खासदार हे आमच्याकडे येत आहेत, 2019 मध्येच आमच्यासोबत यावं असं उद्धव ठाकरेंना आपण सांगितलं होतं. पण ते आले नाहीत, ती त्यांची […]
वैभव सूर्यवंशी पदार्पणाच्या सामन्यात फसला, आक्रमक बाणा पाहून इंग्लंडच्या कर्णधाराने टाकला असा डाव
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा टी20 सामना मँचेस्टरमध्ये होत आहे. नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. त्याला कारण होतं वैभव सूर्यवंशी.. त्याला या सामन्यात संधी मिळणार की नाही याकडे नजरा खिळल्या होत्या. अखेर 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीला सुरूवात केली. भारताकडून […]
कोंबडीचे की बदकाचे, कोणते अंडे जास्त पौष्टिक? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर?
अंडी हा प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत मानले जाते आणि वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. बाजारात कोंबडी आणि बदक या दोन्हींची अंडी सहज उपलब्ध असतात. मात्र, या दोन्ही अंड्यांमधील फरक अनेकांना माहिती नसतो. चव, आकार आणि पौष्टिक मूल्यांच्या बाबतीत या अंड्यांमध्ये लक्षणीय फरक असतो. आज आपण कोंबडी आणि बदकाच्या अंड्यांमधील फरक आणि आरोग्यासाठी कोणते अंडे अधिक […]
90 मधील सर्वात सुंदर अभिनेत्री, एका गाण्यामुळे रातोरात झाली स्टार, पण प्रेमामुळे करिअर झाले उद्ध्वस्त
1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटातील 'परदेसी परदेसी जाना नहीं' हे गाणे प्रचंड गाजले. या गाण्यात झळकलेली अभिनेत्री प्रतिभा सिन्हा हिने आपल्या अभिनय आणि नृत्यामुळे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. दिग्गज अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी असलेल्या प्रतिभाने आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 1992 मध्ये तिने पहिल्या चित्रपटातून पदार्पण केले. […]