India Richest Cities: भारताची मोठी शहरे आता केवळ लोकसंख्येचे केंद्र नाहीत. तर देशाच्या अर्थव्यवस्था आणि खर्च करण्यातही आघाडीवर आहेत. नव्या अहवालानुसार आता जेथे लोकांचे सरासरी उत्पन्न सर्वात जास्त आहे. जेथील कुटुंबे सर्वाधिक खर्च करत आहेत. बातमीनुसार बंगळुरु, चंदीगड आणि दिल्ली देशातील सर्वात जास्त सरासरी उत्पन्न असणारी शहरे बनली आहेत. तर घरगुती खर्चाच्या बाबतीत चंदीगड, तिरुवनंतपुरम […]
100 वर्ष जुनी गझल, जी ऐकू येताच दिवसभर गुणगुणतात लोक, आजही प्रत्येक व्यक्तीची आवडती
संगीताच्या दुनियेत काही गाणी आणि गझल अशा आहेत ज्या काळ कितीही पुढे गेला तरी त्यांची जादू कमी होत नाही. अशाच गझलपैकी एक म्हणजे ‘चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है…’. जवळपास शंभर वर्षांपूर्वी लिहिलेली ही गझल आजही संगीतप्रेमींच्या हृदयाला स्पर्श करते. प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली यांनी 1982 मध्ये आपल्या आवाजातून तिला अमरत्व दिले तर […]
Ethanol In Petrol : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे कारचा मायलेज कमी होतो का, देशाच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं असं उत्तर
सरकारने सध्या पेट्रोल मध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवलं आहे. या इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरुन वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीची भावना आहे. गाडीचं इंजिन खराब होतं, एवरेज कमी मिळतो अशी वेगवेगळी मतं आहेत. आता या पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणावर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं आहे. ‘रेसिंग कारमध्ये इथेनॉलचा वापर होते. या बायो फ्यूलमुळे गाडी […]
कमी खाल्ल्यानंतरही वजन कमी होत नाही? ‘सर्व्हायव्हल मोड’ म्हणजे काय आणि त्यामागील सत्य
वजन कमी करण्यासाठी अनेकजण सर्वप्रथम आपल्या आहारात मोठी कपात करतात. काही लोक दिवसातून एकदाच जेवतात, तर काही जण भूक लागली तरी स्वतःला अन्नापासून दूर ठेवतात. सुरुवातीला वजनात थोडी घट दिसली तरी काही दिवसांनी वजन एका ठिकाणी स्थिर राहते किंवा पुन्हा वाढू लागते. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, “मी इतकं कमी खात असूनही वजन […]
हे झाड म्हणजे सापांचं अंडे देण्याचं सर्वात आवडतं ठिकाण; चुकूनही घराच्या आसपास लावू नका, साप घरात घुसतील
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळात पाणी घुसल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. त्यामुळे सर्पदंशाचा धोका वाढतो, बिळातून बाहेर पडलेले साप हे आपल्यासाठी सुरक्षित जागा शोधत असतात. जिथे कोरडी आणि थंड जागा आहे, तसेच पुरेसा अंधार आहे, अशा जागी साप लपून बसतात. अशी जागा जर सापांना तुमच्या घरात मिळाली तर साप तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे पावसाळ्याच्या […]
पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय हवा? तूप आणि मनुका ठरेल फायदेशीर
आपल्या दैनंदिन जीवनशैलीत पचनसंस्थेचे (Gut Health) आरोग्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जर पचन योग्य असेल तर शरीरातील इतर अनेक कार्येही सुरळीत चालतात, जसे की ऊर्जा निर्माण होणे, रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहणे आणि त्वचेचे आरोग्य सुधारणे. आजकाल चुकीचा आहार, ताणतणाव, कमी पाणी पिण्याची सवय आणि अनियमित जीवनशैली यामुळे पोटाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये गॅस, […]