• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

मुंबई पुन्हा हादरली… तीन मजली बांधकाम कोसळलं, 6 जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी

July 5, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असताना मोठी दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमध्ये तीन माळ्याचे बांधकाम कोसळलं आहे. या घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून मदतदार्य सुरू आहे. स्थानिक नगरसेवक नवनाथ बन घटनास्थळी पोहोचले असून ते घटनास्थळाची पाहणी करत आहेत. नगरसेवक नवनाथ बन यांनी दिली महत्त्वाची माहिती समोर आलेल्या […]

Filed Under: Latest News

31 कलाकार असणारं सुपरहिट गाणं, पण अमिताभ बच्चन यांचा नव्हता गाण्यात समावेश, कारण ऐकूनच…

July 5, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील ‘दीवानगी-दीवानगी’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या गाण्याची खासियत म्हणजे तब्बल 31 बॉलिवूड कलाकारांना एका फ्रेममध्ये आणण्याचा पराक्रम दिग्दर्शिका फराह खान यांनी केला होता. मात्र या गाण्यात अमिताभ बच्चन यांची अनुपस्थिती अनेकांच्या लक्षात आली होती. आता यामागचे खरे कारण स्वतः फराह […]

Filed Under: entertainment

घराच्या मुख्य दारात पायपुसणी कशी असली पाहिले? तरच होईन उत्पान्नात वाढ, नका करु दुर्लक्ष

July 5, 2026 by admin Leave a Comment

Vastu Tips : हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगितलं. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कायम सांगितलं जातं की, दारात रांगोळी काढली पाहिजे. पण घराच्या मुख्य दरवाजावरील पायपुसणी कशी असली पाहिजे, हे देखील वास्तूशास्त्रात सांगितलं आहे. हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार , घराचा मुख्य दरवाजा केवळ एक प्रवेशद्वार नाही. ते एक पवित्र स्थान आहे, जिथून सकारात्मक ऊर्जा, आनंद, […]

Filed Under: lifestyle

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता खतांचा तुटवडा दूर होणार, मोठी अपडेट समोर

July 5, 2026 by admin Leave a Comment

रसायने आणि खते मंत्रालयाने म्हटले आहे की पश्चिम आशियातील संघर्षाने भारताच्या खतांच्या पुरवठा साखळीवर जास्त परिणाम झाला आहे. देशासाठी खते आणि कच्चा माल आणणारी २० पैकी १५ जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ स्ट्रेटमधून निघाली आहेत. यात आठ जहाजांवर ३.३२ लाख टन युरिया, चार जहाजात २.५७ लाख टन डीएपी आणि तीन जहाजात १.११ लाख टन सल्फर आहे. हे […]

Filed Under: india

IND vs ENG : दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा पराभव, पण डावखुऱ्या फलंदाजांनी रचला इतिहास

July 5, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात डावखुरा प्रयोग केला. या सामन्यात भारताने डावखुऱ्या फलंदाजांची फौज उतरवली होती. भारताचा पराभव झाला पण या डावखुऱ्या फलंदाजांनी एक विश्वविक्रम रचला. (Photo: BCCI) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात एकूण सहा डावखुरे फलंदाज होते. म्हणजेच टी20 क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या सात फलंदाजांपैकी सहा फलंदाज हे डावखुरे होते. त्यामुळे हा एक विश्वविक्रम ठरला […]

Filed Under: cricket

WT20 WC Final: ऑस्ट्रेलिया सातव्यांदा ठरला चॅम्पियन, इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव

July 5, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर ऑस्ट्रेलियाने मोहोर उमटवली आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंडशी झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला असंच म्हणावं लागेल. कारण ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 150 धावांवर रोखलं. इंग्लंडने 20 षटकात 4 गडी गमवून 150 धावा केल्या आणि विजयासाठी 151 धावांचं आव्हान दिलं. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1469
  • Page 1470
  • Page 1471
  • Page 1472
  • Page 1473
  • Interim pages omitted …
  • Page 2230
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • महापूरात सगळं वाहून गेलं, मात्र नेपाळमधील हे हिरवं घर कसं ताठ उभं! तुम्हालाही असंच मजबूत घर हवंय का? करणार काय?
  • Teacher-Student Love : शिक्षिकाच मर्यादा विसरली, विद्यार्थ्यासोबत ठेवले शरीरसंबंध, त्याला म्हणाली जेव्हा आपण दोघे एकटे असू, तेव्हा तू..
  • अजितदादांच्या अपघातावर राजकारण करू नका, सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनातलं सगळं बोलून टाकलं
  • लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावणाऱ्या ‘रमाबाईं’ना मोठा आधार; आता मिळणार इतके रुपये
  • Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in