देशातील काही भागात जोरदार पाऊस सुरू असताना दुसरीकडे पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुखेंदु शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बडाईक यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तीन राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांवर पोटनिवडणूक होणार असून निवडणूक आयोगाकडून त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात […]
IND vs SL U19 ODI : वॉलचा मुलगा सेम वॉल सारखा खेळला, कठीण प्रसंगात अन्वय द्रविडची श्रीलंकेविरुद्ध तुफान बॅटिंग
भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला टीम इंडियाचं संकटमोचक म्हटलं जातं. वॉल ही राहुल द्रविडची ओळख आहे. टीम इंडिया अडचणीत असेल तेव्हा राहुल द्रविड पाय रोवून खेळपट्टीवर उभा रहायचा, म्हणून द्रविडला वॉल हे नाव पडलं. राहुल द्रविडचं उदहारण आजही भारतीय क्रिकेटमध्ये उदयोन्मुख क्रिकेटपटुंना दिलं जातं. आता राहुल द्रविड यांचा लहान मुलगा अन्वय बाबांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे […]
फक्त एका वाक्यामुळे हेमा मालिनी बनल्या चाहत्यांच्या ड्रीम गर्ल, काय होतं ते वाक्य? वाचून…
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अभिनयासोबतच राजकारणातही यशस्वी कारकीर्द घडवली आहे. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की त्यांची पहिली आवड अभिनय नव्हती, तर शास्त्रीय नृत्य होती. त्या व्यावसायिक नृत्यांगना म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू इच्छित होत्या. मात्र, त्यांच्या आईने त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि आपल्या सौंदर्य, […]
आता शारीरिक सुखाची मागणी होत नाही, तर डायरेक्ट…, अभिनेत्रीकडून इंडस्ट्रीचं काळं सत्य उघड
इंडस्ट्रीमध्ये करियर करणं वाटतं तेवढं सोपं नसतं. अनेक वाईट गोष्टींचा सामना अभिनेत्रींना करियरच्या सुरुवातील करावा लागतो. अशात अनेक अभिनेत्री स्वतःची ओळख भक्कम करण्याआधीच इंडस्ट्रीला राम राम ठोकतात. पण काही अभिनेत्री सर्व संकटांवर मात करतात, चांगल्या संधीच्या शोधात राहतात आणि स्वतःला झगमगत्या विश्वात सिद्ध करुन दाखवतात. सांगायचं झालं तर, फक्त हिंदी सिनेविश्वातच नाही तर, अन्य सिनेविश्वात […]
अपघातग्रस्तांना मदतीचा हात, यूएईच्या उद्योगपतीने दिले 2.6 कोटी, पीडित कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू
यूएईमध्ये स्थायिक भारतीय उद्योजक डॉ. शमशीर वायलील यांनी दुबईच्या एमिरेट्स रोड अपघातामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांसाठी जाहीर केलेली ₹2.6 कोटींची मानवतावादी मदत तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील मृत भारतीय कामगारांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचली आहे. या अपघातात सात कामगारांचा मृत्यू झाला होता. डॉ. शमशीर यांच्या कार्यालयातील प्रतिनिधींनी अपघातात प्राण गमावलेल्या सहा भारतीय कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी तेलंगणा आणि […]
बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना झाली तर…मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये, कोण असणार जबाबदार? मार्गदर्शक सूचना जारी
मुंबईत गेल्या तीन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तीन दिवसांपासून मुंबईत अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तर मानखुर्दमध्ये घरे पडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बांधकामांच्या ठिकाणीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने खबरदारी घेतली आहे. महापालिकेने बिल्डर, कंत्राटदारांसाठी मार्गदर्शक सूचना […]