गरुड पुराणात मानवी जीवन, कर्म, धर्म आणि नैतिक मूल्यांबाबत अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये आर्थिक व्यवहारांबाबतही स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले आहे. कोणाकडून कर्ज घेतल्यानंतर ते वेळेवर परत करणे हे केवळ आर्थिक कर्तव्य नसून नैतिक जबाबदारीही मानली जाते. गरुड पुराणानुसार कर्ज घेऊन ते जाणीवपूर्वक न फेडणारी व्यक्ती पापाची भागीदार ठरते. अशा व्यक्तीला समाजात विश्वास गमवावा […]
Amazon Prime Day 2026 : सेलचा शेवटचा दिवस, या 5 स्मार्टफोन्स वर बंपर डिस्काउंट
Samsung Galaxy S25 Ultra 5G प्राइस : ॲमेझॉन सेलमध्ये हा फोन 15 हजार रुपये स्वस्त विकला जात आहे. सेल आधी हा फोन 99,999 रुपयांना मिळत होता. आता हाच फोन तुम्ही 84999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता (फोटो- ॲमेझॉन) iQOO 15 प्राइस :16 जीबी रॅम आणि 512 जीबी वेरिएंटस असलेला हा फोन ॲमेझॉन सेलमध्ये सवलतीनंतरही 81999 रुपयात […]
वालधूनी नदीला महापूर! हजारो क्युसेकने विसर्ग सुरू, प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराकडे जणारा रस्ता बंद
राज्यात सध्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात वालधूनी नदीला मोठा पूर आला आहे. नदीपात्रातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे प्राचीन अंबरनाथ […]
‘तारक मेहता..’च्या सेटवर ढसाढसा रडला ‘गोली’; 16 वर्षांनंतर सोडली मालिका
2024 मध्ये कुश शाहने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. मालिका सोडल्यानंतरही अनेकदा सेटची खूप आठवण यायची, असं कुशने एका मुलाखतीत सांगितलं. मालिका सोडल्यानंतर मला सेटची खूप आठवण यायची, कारण माझ्यासाठी ते घरच होतं. मालिका सोडण्याचा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण […]
Fiji-Australia Pact : मोदींनी ऑस्ट्रेलियात पाऊल ठेवण्याआधी तिथून आली गुड न्यूज, फिजी-ऑस्ट्रेलियात झाला भारताच्या फायद्याचा करार
ऑस्ट्रेलिया आणि फिजी या देशांनी ऐतिहासिक संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे. हे दोन्ही देश प्रशांत महासागर क्षेत्रातील महत्वाचे देश आहेत. या कराराला ओशन ऑफ पीस अलायंस नाव देण्यात आलं आहे. या करारानुसार फिजी आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश गरज पडल्यानंतर परस्परांना संरक्षण सहकार्य करतील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांनी राजधानी […]
मुलांच्या मेंदूचा विकास आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी ‘हे’ पौष्टिक पदार्थ ठरतात वरदान
प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाची शारीरिक आणि मानसिक वाढ उत्तम व्हावी. मुलांची स्मरणशक्ती चांगली असावी, अभ्यासात लक्ष केंद्रित व्हावे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी केवळ शिक्षणच नव्हे तर योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. तज्ज्ञांच्या मते, बालपणापासून मिळणारे पोषक अन्न मेंदूच्या पेशींच्या विकासात, मज्जासंस्थेच्या कार्यक्षमतेत आणि शिकण्याच्या क्षमतेत महत्त्वाची […]