बॉलिवूडमधील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यापैकी 'छैयाँ छैयाँ' हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले. 'दिल से' या चित्रपटातील या गाण्यामुळे मलायका अरोराला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र, या गाण्यासाठी सुरुवातीला अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांची निवड करण्यात आली होती, असा खुलासा त्यांनी नुकताच केला. 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5' या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिल्पा […]
पावसाळ्यात घराच्या आजुबाजूलाच फिरतो हा साप, शांतपणे करतो थेट हल्ला, घराजवळ दिसताच सर्वात अगोदर..
राज्यात धो धो पाऊस सुरू आहे. मोठा अलर्ट देण्यात आला. काही ठिकाणी दरड कोसळत आहेत. यादरम्यानच सापांच्या बिळात पाणी गेल्याने सापही पाण्यात दिसत आहेत. यावेळीच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ सापाचा व्हायरल झाला. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने मोठी खळबळ उडाली. सापाचा हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतोय. व्हिडीओमध्ये काळसर रंगाचा आणि अंगावर फिकट पट्टे असलेला […]
जुलै 2026 मध्ये बुधादित्य राजयोगाचा प्रभाव; या राशींना मोठे लाभ मिळण्याची शक्यता
वृषभ राशीच्या जातकांसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो असे ज्योतिषशास्त्र सांगते. या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात आणि पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन करार किंवा मोठे प्रकल्प मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा […]
Fifa World Cup 2026: नेमारनंतर आणखी एका फुटबॉलपटूची निवृत्ती, रोनाल्डोचाही शेवटचा वर्ल्डकप
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत राउंड ऑफ 16 म्हणजेच उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. या फेरीत धक्कादायक निकाल लागला आहे. पाच वेळा जेतेपद मिळवलेला ब्राझील संघ स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्यानंतर फुटबॉलपटू नेमारने निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता मेक्सिकन गोलकीपर गुइलेर्मो ओचोआनेही कारकिर्दीला पूर्णविराम लावला आहे. (Photo: Getty Images) राउंड ऑफ 16 मध्ये इंग्लंड आणि मेक्सिको […]
रणवीर सिंहचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्यामधील फक्त 1 गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट, आजही ऐकताच…
दरवर्षी मोठ्या बजेटचे आणि स्टारकास्टने सजलेले अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. निर्माते कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. दमदार कलाकारांची फळी उभी करतात आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही मोठा खर्च करतात. मात्र, एवढ्या प्रयत्नांनंतरही काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत. तरीही अशा अनेक चित्रपटांतील गाणी मात्र प्रचंड लोकप्रिय ठरतात आणि वर्षानुवर्षे रसिकांच्या मनात कायम राहतात. रणवीर सिंहचा […]
Gauri Spratt: आमिर खानशी लग्न करताच गौरी स्प्रॅटने बदलला धर्म, स्वीकारला इस्लाम?
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. आमिर खानने काल तिसऱ्यांदा लग्न केले. त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न केले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. गौरीने लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला की नाही? आमिर खानने ५ जुलै २०२६ रोजी मुंबईतील वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी तिसरे लग्न केले. […]