भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांनी आपल्या दमदार अभिनयाने देशासह परदेशातही वेगळी ओळख निर्माण केली. गणेशन यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 300 चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारत अभिनयाचा नवा आदर्श निर्माण केला. 1 ऑक्टोबर 1928 रोजी तामिळनाडूतील तंजावूर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव विल्लुपुरम चिन्नैया पिल्लै गणेशमूर्ती असे […]
MG चा धमाका! प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या साथीने लॉन्च केल्या दोन प्रीमियम गाड्या; फीचर्स आहेत एकदम कडक
एमजी मोटर्सच्या या दोन्ही नवीन गाड्या लिमिटेड एडिशन मॉडेल्स आहेत, ज्या ग्राहकांसाठी अतिशय प्रीमियम फीचर्ससह आणल्या गेल्या आहेत. फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांच्या खास डिझाईनमुळे या गाड्यांमध्ये प्रामुख्याने डिझाईन आणि कॉस्मेटिक बदल पाहायला मिळत असून, ऑटोमोबाईल विश्वात सध्या या लक्झरी गाड्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने एमजी सायबरस्टर आणि एमजी एम9ची विशेष कॉउचर […]
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, तब्बल 30 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. धरण सध्या 94 टक्के भरले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने धरणातून 30 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडले जात […]
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या NEET पेपरफुटी आंदोलनाचे पडसाद आता देशभरात उमटत असून, मुंबईतील आंदोलनादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणीने पोलिसांची व्हॅन अडवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत असून, तिच्या धाडसाची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. माहितीनुसार, मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क परिसरात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र […]
हिरोचा ग्राहकांना मोठा धक्का! तब्बल 7,635 ने स्वस्त झाली Hero HF Deluxe, लॉन्चिंग किमतीपेक्षाही कमी दरात खरेदीची संधी
सिट्रॉनच्या या नवीन स्पेशल एडिशन कारमध्ये ग्राहकांना अनेक हाय-टेक आणि प्रीमियम फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये लेदरेट सीट्स, जेबीएल (JBL) ऑडिओ सिस्टीम, सुरक्षेसाठी डॅश कॅमेरा, वायरलेस चार्जर आणि 10 इंचाची मोठी टचस्क्रीन यांसारखे एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे कारचा लुक आणि फील अतिशय आलिशान वाटतो. तुम्ही कमी किंमतीत स्वस्त आणि चांगल्या मोटारसायकली खरेदी […]
Viral Girl Rhiya Ahir : गाडी अंगावरून गेली असती तरी…एकटी पोलिसांना नडणाऱ्या रिया अहिरने सांगितलं मुंबईच्या आंदोलनात काय घडलं?
Mumbai Protets Viral Girl Rhiya Ahir : कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. देशभरात स्थानिक पातळीवरही आंदोलन केले जात आहे. काहीही झालं तरी आम्हाला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाला मुंबईतूनही पाठिंबा मिळत आहे. 22 जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात […]