कच्ची हळद ही भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची औषधी वनस्पती मानली जाते. प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये हळदीचा वापर शरीरातील विविध समस्या दूर करण्यासाठी केला जात आहे. हळदीमध्ये आढळणारे प्रमुख घटक म्हणजे कर्क्युमिन (Curcumin), जे त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. कच्च्या हळदीमध्ये नैसर्गिक स्वरूपात अनेक पोषक घटक, अँटीऑक्सिडंट्स आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक लोक हळदीला […]
रात्री अपरात्री लोक मला रेट विचारतात, वडापाव गर्लचं धक्कादायक विधान
सोशल मीडियावर कधी कोण व्हायरल होईल आणि एका रात्रीत स्टार बनेल हे सांगता येत नाही. अशीक एक वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यानंतर तिला बिग बॉस ओटीटीमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि चंद्रिकाचे नशीब पलटलं. पण गेल्या काही दिवसांपासून चंद्रिका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. तिने केलेल्या वक्तव्याने नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. चंद्रिकाने एका […]
24 तासात सरकारकडून 4 मोठे प्रस्ताव, कोणत्याही क्षणी सरकार चर्चेसाठी तयार, पण..
नीट परीक्षेमधील पेपरफुटीचा मुद्दा गाजत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे जोरदार आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन फक्त आता दिल्लीपुरते मर्यादित राहिले नाही तर त्याची धग देशभर पोहोचली आहे. मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये नीट पेपरफुटीविरोधात आंदोलने सुरु आहेत. जंतर मंतरवर काल जमावाकडून थेट पोलिसांनाच टार्गेट करण्यात आले. या आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे येत […]
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
महाराष्ट्रातील 35 पर्यटक गुजरातमध्ये फिरायला गेले होते. मात्र, औरंगा नदीला पूर आल्यामुळे त्यांची बस अडकली. आता गुजरात सरकारच्या मदतीने पर्यटकांचे हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आले. गुजरातमध्ये पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील जवळपास ३५ पर्यटक पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील औरंगा नदीच्या पूरस्थितीत घडली. खासगी ट्रॅव्हल बसने फिरायला गेलेले हे पर्यटक नदीला […]
पुढील 4 दिवस धो-धो… पावसाचा थेट रेड अलर्ट जारी; राज्यात कुठं-कुठं कोसळधारा?
गेले काही दिवस राज्यातील पानसाने विश्रांती घेतलेली होती, मात्र आता राज्यातील विविध भागात पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरात गेल्या 3 दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. अशातच आता राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याचे समोर आले आहे, त्यामुळे […]
IND vs ZIM: झिम्बाब्वेचं टीम इंडियासमोर 126 धावांचं छोटसं आव्हान, श्रेयस अय्यरचा विजयी तिलक होणार!
भारत आणि झिम्बाब्वे यांच्याती तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर श्रेयस अय्यरने सलग आठव्यांदा नाणेफेक जिंकली. त्यामुळे त्याला निर्णय घेताना थोडं हसू आलं. कारण मागच्या सामन्यात नाणेफेक जिंकूनही यश काही मिळालं नव्हतं. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यात विजय मिळवणार का? याकडे लक्ष लागून […]