मनमिळावू अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता जितेंद्र कुमार आता एका पूर्णपणे वेगळ्या आणि गूढ भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याच्या आगामी ‘डालिंब’ या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचा अवघ्या 47 सेकंदांचा टीझर प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, टीझरमध्ये एकही संवाद नसतानाही त्यातील दृश्यरचना, पार्श्वसंगीत आणि रहस्यमय वातावरण प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला […]
मोठी कारवाई? सीजेपीचे आंदोलक अडचणीत? थेट पासपोर्टच रद्द? सीसीटीव्ही, व्हिडिओ फुटेज आणि…
दिल्लीच्या जंतरमंतरवर सोमवारी प्रचंड मोठं आंदोलन झालं. यावेळी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे आंदोलकही आक्रमक झाले. या आंदोलनात दगडफेकही झाली. त्यामुळे आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलीस मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. या आंदोलनावेळी ज्यांनी हिंसा केली अशा लोकांचे पासपोर्ट रद्द करण्यात येऊ शकतो. त्याबाबतची प्रक्रिया सुरू […]
जगभरातील लोकांचा होतोय हार्ट अटॅकने मृत्यू; 4 वाईट सवयी आताच सोडा
जगभरात हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण वाढू लागलं आहे. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सांभाळण्यासाठी काही वाईट सवयी लवकारात लवकर सोडल्या पाहिजे. सिगारेट, तंबाखूजन्य अंमली पदार्थांचं सेवन करणे आरोग्यासाठी घातक असते. यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयविकाराची भीती वाढते. तुम्ही रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही, तर हृदयाचं काम करणे अवघड होईल. नियंत्रित नसलेल्या रक्तदाबामुळे हृदयविकार, स्ट्रोकची भीती असते. त्यामुळे […]
IND vs ZIM: झिम्बाब्वेत सूर्यवंशीचं ‘वैभव’ परतलं, 18 चेंडूत ठोकलं अर्धशतक
टी20 मालिकेतील झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. झिम्बाब्वेने नाणेफेकीचा कौल गमावला आणि त्यांच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. झिम्बाब्वेने 20 षटकात 7 गडी गमवून 125 धावा केल्या. तसेच विजयासाठी 126 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान तसं सोपं होतं. पण सर्वांच्या नजरा या वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीकडे लागून होत्या. कारण इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका त्याच्यासाठी काही […]
VIDEO: अण्णांचे शिर्डीत जंतरमंतर, माध्यमांशी बोलताना अण्णांना अश्रू अनावर, तब्येत बरी…
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शिर्डीत आंदोलन सुरु केले आहे.अण्णा हजारे यांनी नीट परीक्षा घोटाळ्यात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. शिर्डीतील वाडीया पार्क येथे गांधी मेमोरियल येथे अण्णांनी मौन आंदोलन छेडले आहे. अण्णा हजारे यांची तब्येत ठीक नसूनही त्यांनी या मौन आंदोलनात सहभागी होत काही काळी मौन व्रत […]
मोठी बातमी! राहुल गांधी राजघाटावर जाणार, सुरक्षाही वाढवली; दिल्लीत घडामोडींना वेग
राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे, लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीवेळी त्यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवानही घराच्या आसपास तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग देखील करण्यात आली आहे. […]