• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ATM मशिनचे किपॅड धातूचे का असतात, 99% लोकांना माहिती नाही

September 4, 2026 by admin Leave a Comment

ATM मशिनची बॉडी मजबूत स्टीलपासून बनलेली असते आणि खूपच वजनदार असते. यामागे एटीएम मशिन सहज कोणीही उचलून नेऊ नये हे कारण असते. नोटांना कोणी चोरुन नेऊ नये म्हणून मशिनची बॉडी मजबूत असते.मात्र, की पॅड ( बटणे ) पोलादी स्टीलची का असतात ? ती तुटून नये म्हणून ती मजबूत धातूची बनवलेली असतातच, मात्र या मागे आणखी एक कारण असते. (Photo: Pexels)

ATM मशिनला जाणूनबुजून प्लास्टीकचे किपॅड लावलेले नसतात.जर प्लास्टीकचे कि पॅड लावले असते तर बँकेचे अकाऊंट खाली झाले असते. कारण प्लास्टीकचे काही वेळासाठी उष्णतेला ट्रॅप करते. आणि या हीटला ट्रॅक केले जाऊ शकते. जर एटीएम मशिनचे की पॅड प्लास्टीकचे ठेवले तर कोणताही चोर ही डिटेक्टरच्या मदतीने तुमच्या पासवर्डचे नंबर की पॅडमधून चोरी करु शकला असता. तर धातूचे की पॅड जास्त वेळेपर्यंत ट्रॅप करुन ठेवत नाही. याच्या मदतीने कोणताही चोर हीट डिटेक्टरने तुमचा पासवर्डचा पत्ता सहज लावू शकत नाही.

ATM मशीन लवकर खराब होऊ नये साठी देखील की पॅड मजबूत लावलेले असते. कारण अनेक लोक एका दिवसात याचा वापर करत असतात. त्यामुळे की पॅड मजबूत धातूचे बनवलेले असते. म्हणजे दीर्घकाळासाठी ते वापरता येते.

ATM मशीन लवकर खराब होऊ नये साठी देखील की पॅड मजबूत लावलेले असते. कारण अनेक लोक एका दिवसात याचा वापर करत असतात. त्यामुळे की पॅड मजबूत धातूचे बनवलेले असते. म्हणजे दीर्घकाळासाठी ते वापरता येते.

एटीएम मशीनच्या कीपॅडला  गंज लागू नये म्हणून त्याची खास रचना केली आहे. एटीएम मशीन बँकेच्या बाहेर बसवलेले असल्यामुळे त्याच्या योग्य कार्यरत रहावे यासाठी त्यांची रचना मजबूत केलेली असते. की पॅडला गंज लागू नये म्हणून देखील ते धातू पासून तयार केलेले असतात.

एटीएम मशीनच्या कीपॅडला गंज लागू नये म्हणून त्याची खास रचना केली आहे. एटीएम मशीन बँकेच्या बाहेर बसवलेले असल्यामुळे, त्याच्या योग्य कार्यरत रहावे यासाठी त्यांची रचना मजबूत केलेली असते. की पॅडला गंज लागू नये म्हणून देखील ते धातू पासून तयार केलेले असतात.

एखाद्या चोराने चुकून एटीएमला आग लावली तरी मशीनला कोणतेही नुकसान होत नाही. कारण मशीनचा एक नाजूक पार्ट असलेला कीपॅड देखील मजबूत धातू पासून बनलेला असतो ज्यामुळे एटीएम मशीनचे नुकसानापासून संरक्षण होते.

एखाद्या चोराने चुकून एटीएमला आग लावली तरी, मशीनला कोणतेही नुकसान होत नाही. कारण मशीनचा एक नाजूक पार्ट असलेला कीपॅड देखील मजबूत धातू पासून बनलेला असतो, ज्यामुळे एटीएम मशीनचे नुकसानापासून संरक्षण होते.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • १२०० रुपयांच्या चांदीच्या अंगठीसाठी सरकारी नोकरी गमावली, कुडाळ नगरपंचायतीच्या लाचखोर स्वच्छता निरीक्षकाला अटक
  • ATM मशिनचे किपॅड धातूचे का असतात, 99% लोकांना माहिती नाही
  • मनोज जरांगेंच्या लढ्याला सर्वात मोठं यश, सरकारने तडकाफडकी घोषणा केली, विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!
  • भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटनेने महाड हादरले…
  • राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट सांगितलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in