• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Anil Kapoor Son : ‘तुझ्या वडिलांमुळे तू आहेस नाहीतर तू एक..’ अनिल कपूरच्या मुलाने यावेळी ऐकून नाही घेतलं, त्याच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर

June 10, 2026 by admin Leave a Comment


2016 साली अनिल कूपरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने 'मिर्जया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याला इंडस्ट्रीमध्ये एक दशक पूर्ण झालं आहे. आतापर्यंत हर्षवर्धन कपूरने केवळ तीन चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. पण त्याला बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळालेलं नाही.

अनिल कपूरचा मुलगा आणि करिअरचा मंदावलेला वेग यामळे ट्रोलर्स अनेकदा हर्षवर्धनला सोशल मीडियावर टार्गेट करत असतात. मंगळवारी ट्रोलर्सनी पुन्हा एकदा हर्षवर्धनला टार्गेट केलं. पण यावेळी हर्षवर्धनने प्रत्युत्तर दिलं.

अनिल कपूरचा मुलगा आणि करिअरचा मंदावलेला वेग यामळे ट्रोलर्स अनेकदा हर्षवर्धनला सोशल मीडियावर टार्गेट करत असतात. मंगळवारी ट्रोलर्सनी पुन्हा एकदा हर्षवर्धनला टार्गेट केलं. पण यावेळी हर्षवर्धनने प्रत्युत्तर दिलं.

आपले येणारे चित्रपट आणि फिल्मसच्या निवडीबद्दलही हर्षवर्धन कूपर बोलला. सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर हर्षवर्धनने अलीकडेच एका फुटबॉल मॅचवर पोस्ट केली होती. त्यानंतर ट्रोल्स त्याच्यामागे लागले. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं की तू जाऊन तुझे बेकार चित्रपट बनवं. फुटबॉल एनालिसिसचा विषय एक्सपर्ट्ससाठी राहू दे.

आपले येणारे चित्रपट आणि फिल्मसच्या निवडीबद्दलही हर्षवर्धन कूपर बोलला. सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर हर्षवर्धनने अलीकडेच एका फुटबॉल मॅचवर पोस्ट केली होती. त्यानंतर ट्रोल्स त्याच्यामागे लागले. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं की, तू जाऊन तुझे बेकार चित्रपट बनवं. फुटबॉल एनालिसिसचा विषय एक्सपर्ट्ससाठी राहू दे.

तुझे वडिल तुझ्यामागे नसते तर तू फक्त एक लूजर आहेस. जो आपल्या आयुष्यात काही करु शकत नाही असं दुसऱ्या युजरने म्हटलं. या ट्रोल्सना प्रत्युत्तर देताना हर्षवर्धनने फक्त एवढचं लिहिलं की 'थोडं अजून रडून घ्या'

तुझे वडिल तुझ्यामागे नसते तर तू फक्त एक लूजर आहेस. जो आपल्या आयुष्यात काही करु शकत नाही असं दुसऱ्या युजरने म्हटलं. या ट्रोल्सना प्रत्युत्तर देताना हर्षवर्धनने फक्त एवढचं लिहिलं की, 'थोडं अजून रडून घ्या'

हर्षवर्धन कपूर ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या अभिनव बिंद्राच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये काम करत आहे. रिपोर्ट्सनुसार चित्रपटात अभिनवच्या वडिलांची भूमिका स्वत: अनिल कपूर निभावणार आहेत.

हर्षवर्धन कपूर ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या अभिनव बिंद्राच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये काम करत आहे. रिपोर्ट्सनुसार चित्रपटात अभिनवच्या वडिलांची भूमिका स्वत: अनिल कपूर निभावणार आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in