• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरने उचलले मोठे पाऊल, थेट करणार कारवाई, नेमकं काय घडलं?

August 10, 2026 by admin Leave a Comment


मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने अभिनय आणि सौंदर्याने अनेकांची मने जिंकली आहेत. चाहते अमृताच्या प्रत्येक सिनेमाची आतुरतेने वाट पाहात असतात. सोशल मीडियावर देखील अमृता प्रचंड सक्रिय असते. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर ती व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे व्हिडीओ किंवा फोटो चाहत्यांना बघायला आवडतात. पण गेल्या काही दिवसांपासून अमृता ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता अमृताने या विरोधात मोठे पाऊल उचलले आहे.

आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अमृता गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर तिच्याविषयी वेगवेगळ्या अफवा सुरु आहेत. पण आता अमृताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अमृता गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर तिच्याविषयी वेगवेगळ्या अफवा सुरु आहेत. पण आता अमृताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

अमृताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अधिकृत कायदेशीर निवेदन. 10 ऑगस्ट 2026 पासून लागू. अमृता खानविलकर यांच्याबाबत ऑनलाइन व सोशल मीडियाच्या माध्यमांवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असत्य निराधार बदनामीकारक किंवा गोपनीयताचा भंग करणारा मजकूर प्रसारित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे असे म्हटले आहे.

अमृताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने, अधिकृत कायदेशीर निवेदन. 10 ऑगस्ट 2026 पासून लागू. अमृता खानविलकर यांच्याबाबत ऑनलाइन व सोशल मीडियाच्या माध्यमांवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असत्य, निराधार, बदनामीकारक किंवा गोपनीयताचा भंग करणारा मजकूर प्रसारित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे, असे म्हटले आहे.

पुढे अमृताने म्हटले आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून बदनामी अफवा किंवा खोटी माहिती प्रसारित केल्यास किंवा शेअर केल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पुढे अमृताने म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून बदनामी, अफवा किंवा खोटी माहिती प्रसारित केल्यास किंवा शेअर केल्यास, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अमृताने केलेली ही पोस्ट तिच्या कायदेशीर टीमने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अमृताने उचललेल्या पाऊलाचे चाहते कौतुक करत आहेत.

अमृताने केलेली ही पोस्ट तिच्या कायदेशीर टीमने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अमृताने उचललेल्या पाऊलाचे चाहते कौतुक करत आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा
  • Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला जोरदार झटका, थेट H-1B व्हिसासाठी घेतला मोठा निर्णय
  • Pune Accident : पुण्यात धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत असताना ड्रायव्हरने सीटवरुन मारली उडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in