• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Amitabh Bachchan Film : अमिताभ बच्चन यांच्या बागबान आणि सूर्यवंशम या चित्रपटांपैकी कुठल्या फिल्मचं बजेट जास्त होतं?

June 6, 2026 by admin Leave a Comment


अमिताभ बच्चनच्या 'बागबान' चित्रपटाची हिंदी सिनेमातील कल्ट फिल्मसमध्ये गणना होते. त्यांच्या 'सूर्यवंशम' चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान आहे. पण या दोघांपैकी कुठल्या चित्रपटाचं बजेट जास्त होत?.

3 ऑक्टोंबर 2003 ला रिलीज झालेला 'बागबान'चित्रपट रवि चोपडा यांनी डायरेक्ट केला होता. 3 तास 1 मिनिटाचा हा चित्रपट   2003 सालच्या पाच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. अमिताभ बच्चन हेमा मालिनी सलमान खान महिमा चौधरी परेश रावल दिव्या दत्ता रिमी सेन अमन वर्मा आणि समीर सोनी सारख्या कलाकारांनी या चित्रपटात काम केलेलं.

3 ऑक्टोंबर 2003 ला रिलीज झालेला 'बागबान'चित्रपट रवि चोपडा यांनी डायरेक्ट केला होता. 3 तास 1 मिनिटाचा हा चित्रपट 2003 सालच्या पाच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, सलमान खान, महिमा चौधरी, परेश रावल, दिव्या दत्ता, रिमी सेन, अमन वर्मा आणि समीर सोनी सारख्या कलाकारांनी या चित्रपटात काम केलेलं.

2003 साली आलेल्या  'बागबान' चित्रपटाचं बजेट अवघं 12 कोटी रुपये होतं. या चित्रपटाने जगभरात 41 ते 45 कोटींचं कलेक्शन केलं. त्यावर्षीचा हा सुपरहिट आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.  IMDb वर या चित्रपटाला 7.4 रेटिंग मिळालं आहे.  जियो हॉटस्टारवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

2003 साली आलेल्या 'बागबान' चित्रपटाचं बजेट अवघं 12 कोटी रुपये होतं. या चित्रपटाने जगभरात 41 ते 45 कोटींचं कलेक्शन केलं. त्यावर्षीचा हा सुपरहिट आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. IMDb वर या चित्रपटाला 7.4 रेटिंग मिळालं आहे. जियो हॉटस्टारवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

21 मे 1999 रोजी रिलीज झालेल्या 'सूर्यवंशम' चित्रपट ई.वी.वी सत्यनारायण यांनी डायरेक्ट केला होता. 2 तास 57 मिनिटांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका यशस्वी ठरला नाही. पण लोकांना आजही हा चित्रपट पहायला आवडतो. अमिताभ बच्चन यांच्यासह सौंदर्या मुकेश ऋषि कादर खान अनुपम खेर रचना बनर्जी शिवाजी साटम आणि आनंद वर्धन या कलाकारांच्या भूमिका होत्या.

21 मे 1999 रोजी रिलीज झालेल्या 'सूर्यवंशम' चित्रपट ई.वी.वी सत्यनारायण यांनी डायरेक्ट केला होता. 2 तास 57 मिनिटांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका यशस्वी ठरला नाही. पण लोकांना आजही हा चित्रपट पहायला आवडतो. अमिताभ बच्चन यांच्यासह सौंदर्या, मुकेश ऋषि, कादर खान, अनुपम खेर, रचना बनर्जी, शिवाजी साटम आणि आनंद वर्धन या कलाकारांच्या भूमिका होत्या.

1999 साली आलेला अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम'चित्रपटाचं 7 कोटी रुपये बेजट होतं. जगभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 12.65 कोटी रुपयांची कमाई केली होती. IMDb वर या चित्रपटाला 6.4 रेटिंग आहे. यूट्यूब आणि अमेजन प्राइमवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

1999 साली आलेला अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम'चित्रपटाचं 7 कोटी रुपये बेजट होतं. जगभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 12.65 कोटी रुपयांची कमाई केली होती. IMDb वर या चित्रपटाला 6.4 रेटिंग आहे. यूट्यूब आणि अमेजन प्राइमवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in