• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Akshay Kumar : आधीच्या आणि आताच्या रवीना टंडनमध्ये तुला काय फरक दिसतो? या प्रश्नावर अक्षय कुमारने लगेच उत्तर दिलं की..

June 11, 2026 by admin Leave a Comment


त्यावेळच्या आणि आजच्या रवीना टंडनमध्ये काय फरक आहे?. त्यावर अक्षय कुमार गमतीने बोलला. त्यावेळी ती हिरॉइन होती आणि आता हिरॉइनची आई. अक्षय रवीना टंडन बद्दल एवढच बोलला नाही. त्याने अभिनेत्रीच्या प्रोफेशनलिज्मचं सुद्धा कौतुक केलं.

90 च्या दशकात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचं अफेअर भरपूर गाजलेलं. दोघे लग्न करणार होते. पण त्यांचं ब्रेक-अप झालं. आजही मीडियामध्ये त्यांच्या लव्ह अफेअरची भरपूर चर्चा होते.

90 च्या दशकात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचं अफेअर भरपूर गाजलेलं. दोघे लग्न करणार होते. पण त्यांचं ब्रेक-अप झालं. आजही मीडियामध्ये त्यांच्या लव्ह अफेअरची भरपूर चर्चा होते.

ट्रेलर लॉन्चच्यावेळी अक्षय कुमारला विचारण्यात आलं की याआधी सुद्धा तू रवीनासोबत काम केलं आहेस. आता इतक्या वर्षानंतर तुम्ही पुन्हा एकत्र येताय. त्यावेळच्या आता आणि आत्ताच्या रवीनामध्ये काय फरक आहे.

ट्रेलर लॉन्चच्यावेळी अक्षय कुमारला विचारण्यात आलं की, याआधी सुद्धा तू रवीनासोबत काम केलं आहेस. आता इतक्या वर्षानंतर तुम्ही पुन्हा एकत्र येताय. त्यावेळच्या आता आणि आत्ताच्या रवीनामध्ये काय फरक आहे.

रवीनाचं कौतुक करताना अक्षय कुमार बोलला की ती खूप मेहनती आणि प्रोफेशनल आहे. एक जुना किस्सा सांगताना अक्षय कुमार म्हणाला की एकदा शूटिंग सुरु असताना सनलाइट संपणार होती. सूर्यास्त व्हायला 20 ते 25 मिनिटं बाकी होती.

रवीनाचं कौतुक करताना अक्षय कुमार बोलला की, ती खूप मेहनती आणि प्रोफेशनल आहे. एक जुना किस्सा सांगताना अक्षय कुमार म्हणाला की, एकदा शूटिंग सुरु असताना सनलाइट संपणार होती. सूर्यास्त व्हायला 20 ते 25 मिनिटं बाकी होती.

ग्रीम रुम लांब होता. रवीनाला एक सीनसाठी ड्रेस चेंज करावा लागणार होता. हे थोडं अशक्य वाटत होतं. पण ती जनरेटर रुममध्ये गेली आणि लगेच ड्रेस चेंज करुन आली. आम्ही तो सीन लगेच पूर्ण केला.

ग्रीम रुम लांब होता. रवीनाला एक सीनसाठी ड्रेस चेंज करावा लागणार होता. हे थोडं अशक्य वाटत होतं. पण ती जनरेटर रुममध्ये गेली आणि लगेच ड्रेस चेंज करुन आली. आम्ही तो सीन लगेच पूर्ण केला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in