• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Airtel कडून ग्राहकांना मोठा धक्का, या प्लॅनच्या किंमतीत 40 रुपयांची वाढ

April 20, 2026 by admin Leave a Comment


799 रुपयांचा प्लॅन बंद : कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा न करता 700 ते 800 रुपयांच्या दरम्यान येणारा 799 रुपयांचा प्लॅन बंद केला आहे. तसेच एका प्लॅनची किंमत वाढवली आहे.

859 रुपयांचा प्लॅनची किंमत वाढवली : कंपनीने 84 दिवस वैधतेचा 859 रुपयांचा प्लॅन वाढवून 899 रुपये केला आहे. यामुळे आता युजर्सना 40 रुपयांचा अतिरिक्त फटका बसणार आहे.

859 रुपयांचा प्लॅनची किंमत वाढवली : कंपनीने 84 दिवस वैधतेचा 859 रुपयांचा प्लॅन वाढवून 899 रुपये केला आहे. यामुळे आता युजर्सना 40 रुपयांचा अतिरिक्त फटका बसणार आहे.

899 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळते : टेलिकॉमटॉकच्या अहवालानुसार Airtel चा नवीन 899 रुपयांचा Truly Unlimited प्लॅन ग्राहकांना अनेक सुविधा देतो. यात लोकल STD आणि रोमिंगसह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळते.

899 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळते : टेलिकॉमटॉकच्या अहवालानुसार, Airtel चा नवीन 899 रुपयांचा Truly Unlimited प्लॅन ग्राहकांना अनेक सुविधा देतो. यात लोकल, STD आणि रोमिंगसह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळते.

दररोज 1.5GB डेटा : या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS आणि 1.5GB डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होते ज्यामुळे फक्त बेसिक ब्राउझिंग शक्य होते.

दररोज 1.5GB डेटा : या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS आणि 1.5GB डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होते, ज्यामुळे फक्त बेसिक ब्राउझिंग शक्य होते.

Airtel Rewards : या प्लॅनसोबत Airtel Rewards चा लाभही मिळतो. यात 12 महिन्यांसाठी Adobe Express Premium चे सब्सक्रिप्शन स्पॅम कॉल आणि SMS अलर्ट तसेच फ्री हेलोट्यून्स यांचा समावेश आहे. वापरकर्ते दर 30 दिवसांनी नवीन हेलोट्यून सेट करू शकतात.

Airtel Rewards : या प्लॅनसोबत Airtel Rewards चा लाभही मिळतो. यात 12 महिन्यांसाठी Adobe Express Premium चे सब्सक्रिप्शन, स्पॅम कॉल आणि SMS अलर्ट तसेच फ्री हेलोट्यून्स यांचा समावेश आहे. वापरकर्ते दर 30 दिवसांनी नवीन हेलोट्यून सेट करू शकतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rapido Harrasment : ‘ तू क्युट दिसतेस, एकटी राहतेस का..?’ रॅपिडो ड्रायव्हरचा तरूणीला आक्षेपार्ह मेसेज ! पुढे जे घडलं..
  • नैसर्गिकरित्या चमकदार व तरूण तेजस्वी त्वचेसाठी आहारात ‘या’ व्हिटॅमिन सी युक्त उन्हाळी फळांचा करा समावेश
  • रशियाने युद्धात लावली पाकिस्तानची वाट, थेट मोठा प्रस्ताव, पळता भुई कमी, जगात..
  • Turning Point : 18 चेंडूत फिरली मॅच, मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, गुजरातच्या हातून असा निसटला सामना
  • Ashok Kharat: खरातला मोठा दणका! कोट्यवधींच्या संपत्तीची राखरांगोळी, थेट साम्राज्यालाच मोठा सुरूंग, त्या व्यक्ती सुद्धा यंत्रणांच्या रडारवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in