• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke loan: ज्याने अख्खा देश हलवून सोडला, त्या अभिजीत दीपकेवर किती कर्ज? कुटुंबीयांनी दिली मोठी माहिती

July 27, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके सध्या चांगलाच चर्चेत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी त्यांनी दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन पुकारले होते. लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अभिजीत दीपके चर्चेत आला. आता अभिजीतविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

नुकताच अभिजीत दीपकेचे वडील भगवान दिपके यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अभिजीतविषयी अनेक गोष्टींबाबत खुलासा केला.

नुकताच अभिजीत दीपकेचे वडील भगवान दिपके यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अभिजीतविषयी अनेक गोष्टींबाबत खुलासा केला.

सीजेपीचे आंदोलन पाहून अनेकांनी त्यांच्या फंडींगवर प्रश्न उभारले. तसेच अभिजीत दीपकेकडे एकून किती संपत्ती आहे? हे देखील सर्च करु लगाले.पण अभिजीत हा मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा आहे.

सीजेपीचे आंदोलन पाहून अनेकांनी त्यांच्या फंडींगवर प्रश्न उभारले. तसेच अभिजीत दीपकेकडे एकून किती संपत्ती आहे? हे देखील सर्च करु लगाले.पण अभिजीत हा मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा आहे.

अभिजीतच्या वडिलांनी सांगितले की अभिमान वाटतो तो देशसेवा करत आहे. आम्ही लोन काढून त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं 60 लाख रुपये लागले आहेत.

अभिजीतच्या वडिलांनी सांगितले की, अभिमान वाटतो तो देशसेवा करत आहे. आम्ही लोन काढून त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं, 60 लाख रुपये लागले आहेत.

पुढे ते म्हणाले प्रत्येक वडिलांची इच्छा असते की मुलांना चांगलं काम कराव कुठेतरी अधिकारी व्हावं पण त्याने आता हे निवडले आता आम्हाला त्याच्यासोबत राहणार आहे. सुरुवातीला आम्हाला वाटायचं आणि थोडे वेगळे वाटायचे. मात्र आता या सगळ्या घटना बघून त्याला पाठिंबा आहे.

पुढे ते म्हणाले, प्रत्येक वडिलांची इच्छा असते की मुलांना चांगलं काम कराव कुठेतरी अधिकारी व्हावं, पण त्याने आता हे निवडले आता आम्हाला त्याच्यासोबत राहणार आहे. सुरुवातीला आम्हाला वाटायचं आणि थोडे वेगळे वाटायचे. मात्र, आता या सगळ्या घटना बघून, त्याला पाठिंबा आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?
  • Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून भरती प्रक्रियाच रद्द,पेपर फुटीवर रोहित पवार जे बोलले ते खरं ठरलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया
  • Vande Bharat Express : राज्यपाल प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, कारण काय? आरोपीबाबत धक्कादायक माहिती
  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in