
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक असलेले अभिजीत दीपके यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. आजपासून मी आमरण उपोषण सुरु करत आहे तसच 20 जुलैला संसदेपर्यंत मार्च काढणार असं दीपके यांनी म्हटलं आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply