• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke : आता त्याला वेळ नाही, तो आजारी आहे.. अभिजीत दिपके याच्या आईने सांगितली मोठी माहिती..

July 27, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीने देशभरात मोठे आंदोलन पुकारले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात हे आंदोलन सुरू होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन झाले. मात्र, सुरूवातीला सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. पण जंतर मंतरवर विद्यार्थी आक्रमक भूमिका घेताना दिसले. विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारलाही झुकावे लागले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत जंतर मंतर सोडणार नसल्याचे अभिजीत दिपके यांनी जाहीर केले. शेवटी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. अभिजीत दिपके आणि त्याच्या पक्षाला मोठे यश आले. पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही पण दुसऱ्या प्रयत्नात या आंदोलकांनी देश दणाणून सोडला. फक्त दिल्लीच नाही तर देशभरात विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले. यादरम्यानच आता अभिजीत दिपके याच्या आईने मोठा खुलासा केला.

अमेरिकेतून अभिजीत दिपके भारतात आला आणि त्याने या आंदोलनाला सुरूवात केली. अभिजीत दिपके याच्या आईने नुकताच मोठी माहिती दिली. अभिजीत दिपके याच्या आईने म्हटले की, आता त्याला वेळ नाही, तो आजारी आहे. आंदोलनापासून तो जास्त बोलत नव्हता, तो म्हणत होता खूप जास्त मम्मी बोला बोलू नको. इमोशनल करू नको. तो म्हणायचा मला सर्वांचा पाठिंबा आहे.

तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमची तब्येत सांभाळा, देशातले सगळे मला पाठिंबा देत आहेत. तो 6 जूनला आला होता,  तेव्हा मी त्याला म्हटलं होतं आम्हाला कसतरी वाटतंय, तू आता जाऊ नको इथेच रहा. नाही मम्मी आता मी देशासाठी राहील माझा विचार कमी करा. मी त्याला म्हटलं तू माझा आहे तर तो म्हटला तुझा आता कमी ठेव आणि देशाचा ठेव.

एवढे विद्यार्थी जंतन मंतरवर आहेत. त्यांच्यासाठी मला काम करायचे आता तू समजून घे मी देशासाठीच काम करणार. मला त्यावेळेस थोडे वेगळे वाटलं, आता हा वेळ आपल्याला कमी देईल. एकुलता एक मुलगा त्यामुळे आपल्याकडे लक्ष राहणार नाही म्हणून चिंता वाटली. बरं वाटलं मात्र असे वाटले की मला हा वेळ आता कमी देणार.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?
  • Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून भरती प्रक्रियाच रद्द,पेपर फुटीवर रोहित पवार जे बोलले ते खरं ठरलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया
  • Vande Bharat Express : राज्यपाल प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, कारण काय? आरोपीबाबत धक्कादायक माहिती
  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in