• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aamir Khan on Marriage: वयाच्या 61व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करण्यावर आमिर खानने सोडले मौन, म्हणाला…

June 4, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा नवरदेव होणार आहे. वयाच्या 61व्या वर्षी अभिनेता गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न करणार आहे. कालपासून आमिरच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सुरु आहे. आता खुद्द मिस्टर परफेक्शनिस्टने आपल्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केला आहे. अभिनेत्याने आपल्या लग्नाच्या तारखेसोबतच हेही सांगितले की, त्याने आधीच मनापासून गौरीशी लग्न केले आहे.

बॉलिवूड सुपरस्टारने 'व्हरायटी इंडिया'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे की तो गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लग्न करण्याचे प्लॅनिंग करत आहे. त्याने सांगितले की तो सध्या अमेरिकेत आहे आणि दोघेही ५ जुलै रोजी मुंबईत लग्नबंधनात अडकणार आहेत.

बॉलिवूड सुपरस्टारने 'व्हरायटी इंडिया'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, तो गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लग्न करण्याचे प्लॅनिंग करत आहे. त्याने सांगितले की, तो सध्या अमेरिकेत आहे आणि दोघेही ५ जुलै रोजी मुंबईत लग्नबंधनात अडकणार आहेत.

आमिर खान म्हणाला मी सध्या अमेरिकेत आहे. लग्नाची बातमी खरी आहे. ते ५ जुलै रोजी आहे. आमिरने पुढे म्हणाला की आता आम्ही दोघेही आमचे नाते पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी तयार आहोत.

आमिर खान म्हणाला, “मी सध्या अमेरिकेत आहे. लग्नाची बातमी खरी आहे. ते ५ जुलै रोजी आहे.” आमिरने पुढे म्हणाला की, “आता आम्ही दोघेही आमचे नाते पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी तयार आहोत.

आमिरने पुढे सांगितले की तो आणि गौरी एकमेकांबद्दल खूप सीरियस आहेत आणि एकत्र राहतही आहेत. तो म्हणाला मी पूर्णपणे समाधानी आहे. गौरी आणि मी एकमेकांबद्दल सीरियस आहोत आणि आमचे नाते खूप मजबूत आहे. आम्ही जोडीदार (पार्टनर्स) आहोत आम्ही एकत्र आहोत. मनाने तर मी आधीच तिच्याशी लग्न केले आहे. त्यामुळे आमच्या नात्याला अधिकृत स्वरूप देणे हे आमच्या भागीदारीचे एक नैसर्गिक पाऊल वाटते.

आमिरने पुढे सांगितले की, तो आणि गौरी एकमेकांबद्दल खूप सीरियस आहेत आणि एकत्र राहतही आहेत. तो म्हणाला, “मी पूर्णपणे समाधानी आहे. गौरी आणि मी एकमेकांबद्दल सीरियस आहोत आणि आमचे नाते खूप मजबूत आहे. आम्ही जोडीदार (पार्टनर्स) आहोत, आम्ही एकत्र आहोत. मनाने तर मी आधीच तिच्याशी लग्न केले आहे. त्यामुळे, आमच्या नात्याला अधिकृत स्वरूप देणे हे आमच्या भागीदारीचे एक नैसर्गिक पाऊल वाटते.

आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत पहिले लग्न केले होते. मात्र २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये त्याने किरण रावसोबत दुसरे लग्न केले होते. २०२१ मध्ये ते दोघेही वेगळे झाले. किरणसोबतच्या घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर आमिर आणि गौरी रिलेशनशिपमध्ये आहेत.

आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत पहिले लग्न केले होते. मात्र, २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये त्याने किरण रावसोबत दुसरे लग्न केले होते. २०२१ मध्ये ते दोघेही वेगळे झाले. किरणसोबतच्या घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर आमिर आणि गौरी रिलेशनशिपमध्ये आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in