• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

8 एपिसोडच्या वेब सीरिजचा ओटीटीवर धमाका; आठवडाभरातच टॉप ट्रेंडिंगमध्ये

June 1, 2026 by admin Leave a Comment


ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही दिवसांपूर्वीच अशी एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली जिच्यावर प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अवघ्या आठवडाभरात ही सीरिज ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगच्या यादीत समाविष्ट झाली आहे. विशेष म्हणजे या सीरिजच्या निर्मात्यांनीच जगातील सर्वांत मोठी सीरिज 'स्ट्रेंजर थिंग्स'ची निर्मिती केली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही दिवसांपूर्वीच अशी एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली, जिच्यावर प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अवघ्या आठवडाभरात ही सीरिज ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगच्या यादीत समाविष्ट झाली आहे. विशेष म्हणजे या सीरिजच्या निर्मात्यांनीच जगातील सर्वांत मोठी सीरिज 'स्ट्रेंजर थिंग्स'ची निर्मिती केली आहे.

ओटीटीवर सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली ही वेब सीरिज 'द डफर ब्रदर्स'ची आहे. या सीरिजची कथा सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची आहे ज्यांच्यासमोर एक आव्हान उभं आहे. एका धोक्याचा सामना करण्यासाठी आणि आपल्या समाजाला वाचवण्यासाठी त्यांना एकत्र यावं लागतं.

ओटीटीवर सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली ही वेब सीरिज 'द डफर ब्रदर्स'ची आहे. या सीरिजची कथा सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची आहे, ज्यांच्यासमोर एक आव्हान उभं आहे. एका धोक्याचा सामना करण्यासाठी आणि आपल्या समाजाला वाचवण्यासाठी त्यांना एकत्र यावं लागतं.

या धोक्याशी लढत असताना ते एका धक्कादायक सत्याचा उलगडा करतात जे त्या सर्वांना हादरवून टाकतं. ही साय-फाय थ्रिलर सीरिज उत्कंठेनं परिपूर्ण आहे.  या सीरिजचं नाव आहे 'द बोरोज'. ही नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये अल्फ्रेड मोलिना अल्फ्रे वुडार्ड डेनिस ओहेर क्लार्क पीटर्स कार्लोस मिरांडा जेना मालोन सेठ नुमरिच जीना डेव्हिस बिल पुलमन यांच्या भूमिका आहेत.

या धोक्याशी लढत असताना ते एका धक्कादायक सत्याचा उलगडा करतात, जे त्या सर्वांना हादरवून टाकतं. ही साय-फाय थ्रिलर सीरिज उत्कंठेनं परिपूर्ण आहे. या सीरिजचं नाव आहे 'द बोरोज'. ही नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये अल्फ्रेड मोलिना, अल्फ्रे वुडार्ड, डेनिस ओहेर, क्लार्क पीटर्स, कार्लोस मिरांडा, जेना मालोन, सेठ नुमरिच, जीना डेव्हिस, बिल पुलमन यांच्या भूमिका आहेत.

या साय-फाय थ्रिलरचे एकूण आठ एपिसोड्स असून प्रत्येक एपिसोड एक तासापेक्षा कमी आहे. आयएमडीबीवर या सीरिजला दहापैकी 7.5 रेटिंग मिळाली आहे. ही सीरिज 21 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. तेव्हापासून ती प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.

या साय-फाय थ्रिलरचे एकूण आठ एपिसोड्स असून प्रत्येक एपिसोड एक तासापेक्षा कमी आहे. आयएमडीबीवर या सीरिजला दहापैकी 7.5 रेटिंग मिळाली आहे. ही सीरिज 21 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. तेव्हापासून ती प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर टॉप 10 ट्रेंडिंग शोजमध्ये 'द बोरोज'चा समावेश आहे. ही अमेरिकन सीरिज नेटफ्लिक्सवर तुम्हाला हिंदी भाषेतही पहायला मिळेल. जर तुम्ही वीकेंडला किंवा फावल्या वेळेत एखादी सीरिज पाहू इच्छिता तर तुमच्या वॉचलिस्टमध्ये या सीरिजचा आवर्जून समावेश करू शकता.

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर टॉप 10 ट्रेंडिंग शोजमध्ये 'द बोरोज'चा समावेश आहे. ही अमेरिकन सीरिज नेटफ्लिक्सवर तुम्हाला हिंदी भाषेतही पहायला मिळेल. जर तुम्ही वीकेंडला किंवा फावल्या वेळेत एखादी सीरिज पाहू इच्छिता, तर तुमच्या वॉचलिस्टमध्ये या सीरिजचा आवर्जून समावेश करू शकता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकेकाळी दीपिका पादुकोणसाठी दरवाजा खोलायची माजी मुख्यमंत्र्यांची नात, आज आलिया भट्टला देतेय टक्कर
  • ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाचा मोठा निर्णय, थेट..
  • मुलगा अन् सुनेशी वाजलं, वडिलांनी अंगावरच चढवली कार.. अख्खं शहर हादरलं
  • Maharashtra News LIVE : भोंदू अशोक खरातविरोधातील खटल्याची आजपासून सुनावणी
  • मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांना फोन करत एकनाथ शिंदे यांनी दिला मोठा शब्द, थेट खुलासा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in