• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

70 चित्रपट आणि 20 मालिकांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीला नाव नाही तर चेहरा पाहून ओळखायचे लोक, कारण ऐकून…

July 17, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांना अनेकदा जया बच्चन यांची बहीण समजले जात असे. मात्र, दोघींमध्ये केवळ 'भादुरी' हे आडनाव समान होते; त्यांच्यात कोणतेही कौटुंबिक नाते नव्हते. या गैरसमजामुळे रीता भादुरी अनेकदा नाराजही होत असत.

2010 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी इतकी वर्षे चित्रपटसृष्टीत काम करूनही लोक मला जया भादुरींची बहीण समजतात अशी खंत व्यक्त केली होती. 1968 मध्ये 'तेरी तलाश में' या चित्रपटातून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली.

2010 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी, इतकी वर्षे चित्रपटसृष्टीत काम करूनही लोक मला जया भादुरींची बहीण समजतात अशी खंत व्यक्त केली होती. 1968 मध्ये 'तेरी तलाश में' या चित्रपटातून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली.

त्यानंतर 'आयना' 'जूली' 'सावन को आने दो' 'अनुरोध' 'बेटा' 'हम आपके हैं कौन' 'राजा' 'क्या कहना' आणि 'कभी हाँ कभी ना' यांसारख्या चित्रपटांत त्यांनी प्रभावी सहाय्यक भूमिका साकारल्या.

त्यानंतर 'आयना', 'जूली', 'सावन को आने दो', 'अनुरोध', 'बेटा', 'हम आपके हैं कौन', 'राजा', 'क्या कहना' आणि 'कभी हाँ कभी ना' यांसारख्या चित्रपटांत त्यांनी प्रभावी सहाय्यक भूमिका साकारल्या.

चित्रपटांप्रमाणेच त्यांनी छोट्या पडद्यावरही आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'क्योंकि सास भी कभी बहू थी' 'साराभाई वर्सेस साराभाई' 'कुमकुम' 'अमानत' 'ससुराल गेंदा फूल' आणि 'निमकी मुखिया' या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या.

चित्रपटांप्रमाणेच त्यांनी छोट्या पडद्यावरही आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'साराभाई वर्सेस साराभाई', 'कुमकुम', 'अमानत', 'ससुराल गेंदा फूल' आणि 'निमकी मुखिया' या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या.

सुमारे 70 चित्रपट आणि 20 हून अधिक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करणाऱ्या रीता भादुरी यांना 'राजा' चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराचे नामांकनही मिळाले होते. तरी देखील लोक त्यांना ओळखत नव्हते.

सुमारे 70 चित्रपट आणि 20 हून अधिक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करणाऱ्या रीता भादुरी यांना 'राजा' चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराचे नामांकनही मिळाले होते. तरी देखील लोक त्यांना ओळखत नव्हते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sania Mirza : थरथरत होती सानिया, घटस्फोटानंतर पॅनिक अटॅक; शूटिंग सोडून पायजमा-चप्पलमध्ये धावली खास मैत्रीण !
  • धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! असं कसं झालं? ICC ला समजताच काय घडलं?
  • Rakshabandhan 2026 : भावाला राखी बांधण्याची योग्य मुहूर्त कोणता? वेळच सण साजरा करा
  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in