• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

6 हजारांवरून थेट 358K फॉलोअर्स; ‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे अंबरनाथचा सुकृत देव बनला स्टार; आलिया भट्टही झाली फॅन

June 23, 2026 by admin Leave a Comment

स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या बहुचर्चित 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिझन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत असून पहिल्याच एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचले होते. या एपिसोडमध्ये अंबरनाथच्या एका मराठमोळ्या अभिनेत्याने जबरदस्त परफॉर्म करून सर्वांची मनं जिंकली आहेत.

सुकृत देव असं या तरुणाचं नाव असून 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील एका परफॉर्मन्समुळे तो सोशल मीडियावर रातोरात मोठा स्टार बनला आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सचा आकडा सहा ते सात हजारांवरून थेट 346K वर पोहोचला आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सुकृतने या एपिसोडमध्ये एका दारूड्याची भूमिका साकारली होती. त्याचं अभिनय पाहून आलिया भट्ट समय रैना आणि शर्वरी वाघसुद्धा प्रभावित झाले.

सुकृत देव असं या तरुणाचं नाव असून 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील एका परफॉर्मन्समुळे तो सोशल मीडियावर रातोरात मोठा स्टार बनला आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सचा आकडा सहा ते सात हजारांवरून थेट 346K वर पोहोचला आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सुकृतने या एपिसोडमध्ये एका दारूड्याची भूमिका साकारली होती. त्याचं अभिनय पाहून आलिया भट्ट, समय रैना आणि शर्वरी वाघसुद्धा प्रभावित झाले.

सुकृत हा अंबरनाथमध्ये राहणारा असून तो अभिनेता कवी विनोदी कलाकार आणि नाट्य कलाकारसुद्धा आहे. जवळपास सात वर्षांपासून तो मराठी रंगभूमी आणि मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारतोय. 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या या एपिसोडमध्ये तो शेवटपर्यंत त्याच्या भूमिकेशी पूर्णपणे एकनिष्ठ राहिला. या शोमध्ये सुकृतने एक भावपूर्ण कवितासुद्धा सादर केली.

सुकृत हा अंबरनाथमध्ये राहणारा असून तो अभिनेता, कवी, विनोदी कलाकार आणि नाट्य कलाकारसुद्धा आहे. जवळपास सात वर्षांपासून तो मराठी रंगभूमी आणि मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारतोय. 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या या एपिसोडमध्ये तो शेवटपर्यंत त्याच्या भूमिकेशी पूर्णपणे एकनिष्ठ राहिला. या शोमध्ये सुकृतने एक भावपूर्ण कवितासुद्धा सादर केली.

सुकृतचा दमदार परफॉर्मन्स पाहिल्यानंतर संपूर्ण पॅनलकडून त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. सोशल मीडियावर सुकृतचा व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये समय रैनाचा मित्र बलराज त्याला प्रेमाने मिठी मारायला पुढे येताना दिसतोय. तेव्हा आलिया भट्टच्याही डोळ्यांत पाणी येतं.

परफॉर्मन्स संपल्यानंतरही आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सुकृतला 'लिजेंड' असं संबोधून त्याचं कौतुक केलं. तर समय रैनाने सुकृतच्या पोस्टवर 'स्टार' अशी कमेंट केली. 'इंडियाज गॉट लेटेंड सिझन 2' हा शो युट्यूब आणि नेटफ्लिक्सवर एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Haiwaan Trailer : अक्षय कुमारच्या क्रौर्यासमोर सैफ अली खानची जीव वाचवण्यासाठी धडपड; ‘हैवान’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जीआर आला, 3000 मिळणार की 1500, मोठी अपडेट समोर!
  • राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in