• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

6 मिनिट 52 सेकंदांचे ते रोमांटिक गाणं, अक्षरश: प्रेमात असलेल्यांना वेड लावलं, 70 वर्षांनंतरही होतय ट्रेंड

April 23, 2026 by admin Leave a Comment


जुन्या काळातील रोमांटिक गाण्यांची एक वेगळीच जादू पाहायला मिळत असे. त्यात साधेपणा, भावना आणि मनाला स्पर्श करणारी धून असायची. लाखो लोक आजही ती गाणी ऐकून आपल्या जुन्या दिवसांमध्ये हरवून जातात. या गीतांमध्ये प्रेमाची निष्पापता आणि भावना स्पष्ट दिसून येते. याच कारणामुळे काही जुनी गाणी आजही जुनी झालेली नाहीत. आजही लोक ती तेवढ्याच जोराने आणि प्रेमाने ऐकतात.

अशाच सदाबहार गीतांमध्ये ‘लेके पहला पहला प्यार’ हे नाव फार खास आहे. हे गाणे 1956 साली रिलीज झालेल्या ‘CID’ या चित्रपटाचा भाग आहे. या गाण्याला मोहम्मद रफी शमशाद बेगम आणि आशा भोसले यांनी आवाज दिला होता. याची धून प्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी तयार केली होती तर त्याचे बोल मजरूह सुल्तानपूरी यांनी लिहिले होते जे आजही लोकांच्या जिभेवर आहेत.

अशाच सदाबहार गीतांमध्ये ‘लेके पहला पहला प्यार’ हे नाव फार खास आहे. हे गाणे 1956 साली रिलीज झालेल्या ‘CID’ या चित्रपटाचा भाग आहे. या गाण्याला मोहम्मद रफी, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांनी आवाज दिला होता. याची धून प्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी तयार केली होती, तर त्याचे बोल मजरूह सुल्तानपूरी यांनी लिहिले होते, जे आजही लोकांच्या जिभेवर आहेत.

हे गाणे रिलीज होताच सुपरहिट झाले. त्या काळातील सर्वात लोकप्रिय गीतांपैकी एक बनले. खरे सांगायचे तर फक्त त्या काळातच नाही तर यानंतरही दशकानुदशके याने लोकांना वेडे बनवले. याची खासियत म्हणजे त्याची कॅची धून हलकी-फुलकी मजा आणि रोमँटिक अंदाज ज्याने याला इतर गाण्यांपासून वेगळी ओळख दिली. रेडिओवर हे गाणे बराच काळ वाजत राहिले आणि फेव्हरेट राहिले. आजही हे गाणे जुण्या आठवणी ताज्या करते. सोशल मीडियावर आणि म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर याचे रिमिक्स व्हर्जनही येत राहतात.

हे गाणे रिलीज होताच सुपरहिट झाले. त्या काळातील सर्वात लोकप्रिय गीतांपैकी एक बनले. खरे सांगायचे तर फक्त त्या काळातच नाही, तर यानंतरही दशकानुदशके याने लोकांना वेडे बनवले. याची खासियत म्हणजे त्याची कॅची धून, हलकी-फुलकी मजा आणि रोमँटिक अंदाज, ज्याने याला इतर गाण्यांपासून वेगळी ओळख दिली. रेडिओवर हे गाणे बराच काळ वाजत राहिले आणि फेव्हरेट राहिले. आजही हे गाणे जुण्या आठवणी ताज्या करते. सोशल मीडियावर आणि म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर याचे रिमिक्स व्हर्जनही येत राहतात.

‘CID’ हा एक क्राईम-थ्रिलर चित्रपट होता ज्याचे दिग्दर्शन राज खोसला यांनी केले होते. तर गुरू दत्त यांनी निर्मिती केली होती. या चित्रपटातील मुख्य भूमिकांबद्दल बोलायचे झाले तर देव आनंद शशिकला वहीदा रहमान आणि जॉनी वॉकर सारखे कलाकार दिसले होते ज्यांनी आपल्या अभिनयाने चित्रपटाला खास बनवले.

‘CID’ हा एक क्राईम-थ्रिलर चित्रपट होता, ज्याचे दिग्दर्शन राज खोसला यांनी केले होते. तर गुरू दत्त यांनी निर्मिती केली होती. या चित्रपटातील मुख्य भूमिकांबद्दल बोलायचे झाले तर देव आनंद, शशिकला, वहीदा रहमान आणि जॉनी वॉकर सारखे कलाकार दिसले होते, ज्यांनी आपल्या अभिनयाने चित्रपटाला खास बनवले.

या चित्रपटाच्या बजेट आणि कमाईचे अचूक आकडे आजच्या काळाच्या तुलनेत फारसे उपलब्ध नाहीत. तरीही मानले जाते की कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि हिट सिद्ध झाला. याची कथा अभिनय आणि विशेषतः संगीत याने याला अविस्मरणीय बनवले. याच कारणामुळे आजही ‘CID’ आणि त्यातील हे प्रसिद्ध गाणे प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.

या चित्रपटाच्या बजेट आणि कमाईचे अचूक आकडे आजच्या काळाच्या तुलनेत फारसे उपलब्ध नाहीत. तरीही मानले जाते की कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि हिट सिद्ध झाला. याची कथा, अभिनय आणि विशेषतः संगीत याने याला अविस्मरणीय बनवले. याच कारणामुळे आजही ‘CID’ आणि त्यातील हे प्रसिद्ध गाणे प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मायकल जॅक्सनच्या भारत भेटीचा किस्सा, एकदा नव्हे तर दोनदा घेतली होती बाळासाहेब ठाकरेंची भेट, कारण…
  • MI vs CSK :आईच्या निधनानंतर मैदानात उतरला, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट, कोण आहे मुकेश चौधरी?
  • थेट गोळ्या घाला, जहजाचे तुकडे करा, ट्रम्प यांच्या आदेशाने जगात मोठी खळबळ, होर्मुझमध्ये भयंकर युद्धाला सुरुवात?
  • IPL 2026 : मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं, शतकी खेळीसह नोंदवले इतके सारे विक्रम
  • महाराष्ट्रावर दुहेरी संकट… अचानक आलेल्या वादळी पावसाने दाणादाण, कुठे दिला ऑरेंज अलर्ट?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in