• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

6 एपिसोड्सची मिस्ट्री थ्रिलर सीरिज, अवघ्या 4 दिवसांत ओटीटीवर होतेय ट्रेंड; शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा

June 2, 2026 by admin Leave a Comment

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या एक मिस्ट्री थ्रिलर वेब सीरिज जोरदार ट्रेंड होत आहे. या सीरिजचा पहिला सिझनसुद्धा ओटीटीवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता दुसऱ्या सिझननेही धुमाकूळ घातला आहे. या सीरिजची कथा एका मर्डर मिस्ट्रीभोवती फिरते. चार दिवसांपूर्वीच ऑनलाइन स्ट्रीम झालेल्या या सीरिजने टॉप 10 यादीत स्थान मिळवलंय.

ओटीटीवर टॉपच्या वेब सीरिजना पछाडत ही सीरिज टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये पोहोचली आहे. 'वेडन्स्डे'च्या एनिड उर्फ एम्मा मायर्सची ही वेब सीरिज असून त्याचं नाव 'अ गुड गर्ल्स गाइड टू मर्डर सिझन 2' आहे. या सीरिजचा पहिला सिझन 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता.

दोन वर्षांनंतर 'अ गुड गर्ल्स गाइड टू मर्डर सिझन 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये पहिल्याच सिझनची कथा पुढे नेण्यात आली आहे. मात्र हा सिझन पहिल्यापेक्षा अधिक सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला आहे. पहिल्या सिझनप्रमाणेच दुसऱ्या सिझनचेही एकूण सहा एपिसोड्स आहेत.

या वेब सीरिजमध्ये एम्मा मायर्स जैन इक्बाल आशा बँक्स हेनरी एश्टन कार्ला वुडकोक यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजची कथा एका शांत इंग्लिश टाऊनमधल्या 17 वर्षीय मुलीच्या हत्येभोवती फिरते. दुसऱ्या सिझनची कथा पाच वर्षांनी पुढे सरकते आणि पिप फिट्ज (एम्मा मायर्स) या हत्येचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करते.

या वेब सीरिजमध्ये एम्मा मायर्स, जैन इक्बाल, आशा बँक्स, हेनरी एश्टन, कार्ला वुडकोक यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजची कथा एका शांत इंग्लिश टाऊनमधल्या 17 वर्षीय मुलीच्या हत्येभोवती फिरते. दुसऱ्या सिझनची कथा पाच वर्षांनी पुढे सरकते आणि पिप फिट्ज (एम्मा मायर्स) या हत्येचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करते.

पिप फिट्जचा ट्रू-क्राइम पॉडकास्ट तुफान व्हायरल होतो. त्यानंतर ती हेरगिरी सोडून देण्याची शपथ घेते. असं असूनही ती खऱ्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी पिपला धोकादायक आव्हानांना सामोरं जावं लागतं. ही सीरिज 27 मे पासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. चार दिवसांतच या सीरिजने टॉप 10 ट्रेंडिंग यादीत पाचवं स्थान पटकावलं आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी
  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in