• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

6 एपिसोड्सची दमदार वेब सीरिज, ओटीटीवर येताच जिंकली मनं; आयएमडीबीवर 8.8 रेटिंग

June 7, 2026 by admin Leave a Comment


ओटीटी प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही तेच तेट रटाळवाणे क्राइम थ्रिलर्स आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपट किंवा वेब सीरिज पाहून कंटाळला असाल काहीतरी नवीन बघायचं असेल तर ही वेब सीरिज नक्कीच 'मस्ट वॉच' लिस्टमध्ये समाविष्ट करू शकता. भारतातील पहिल्या स्टार्टअपपैकी एक असलेल्या या ब्रँडची कथा सांगणारी ही दमदार मालिका नुकतीच ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही तेच तेट रटाळवाणे क्राइम थ्रिलर्स आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपट किंवा वेब सीरिज पाहून कंटाळला असाल, काहीतरी नवीन बघायचं असेल, तर ही वेब सीरिज नक्कीच 'मस्ट वॉच' लिस्टमध्ये समाविष्ट करू शकता. भारतातील पहिल्या स्टार्टअपपैकी एक असलेल्या या ब्रँडची कथा सांगणारी ही दमदार मालिका नुकतीच ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.

या वेब सीरिजची कथा इतकी आकर्षक आहे की प्रदर्शित होताच तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आयएमडीबीवर (IMDb) या सीरिजला 10 पैकी 8.8 इतकी चांगली रेटिंग मिळाली आहे. या वेब सीरिजमध्ये ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि जिम सर्भ यांच्या मुख्य भूमिका आहेत.

या वेब सीरिजची कथा इतकी आकर्षक आहे की प्रदर्शित होताच तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आयएमडीबीवर (IMDb) या सीरिजला 10 पैकी 8.8 इतकी चांगली रेटिंग मिळाली आहे. या वेब सीरिजमध्ये ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि जिम सर्भ यांच्या मुख्य भूमिका आहेत.

जेव्हा कधी मनगटी घड्याळ खरेदी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात टायटनचं नाव येतं. पण या टायटनचा उदय कसा झाला तो भारतातील सर्वांत मोठा ब्रँड कसा बनला आणि इतका लोकप्रिय कसा झाला याची कथा या वेब सीरिजमध्ये पहायला मिळणार आहे.

जेव्हा कधी मनगटी घड्याळ खरेदी करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा प्रत्येकाच्या मनात टायटनचं नाव येतं. पण या टायटनचा उदय कसा झाला, तो भारतातील सर्वांत मोठा ब्रँड कसा बनला आणि इतका लोकप्रिय कसा झाला, याची कथा या वेब सीरिजमध्ये पहायला मिळणार आहे.

'टायटन'ला घराघरात पोहोचवणाऱ्या माणसाची कथा म्हणजे 'मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी'. यात जेआरडी टाटा यांच्या पाठिंब्याने उद्योजक झरक्सेस देसाई यांच्या धाडसी प्रवासाचं चित्रण करण्यात आलं आहे. त्यांनी 1980 च्या दशकात भारताचा पहिला जागतिक दर्जाचा स्वदेशी घड्याळ ब्रँड शून्यातून उभा केला.

'टायटन'ला घराघरात पोहोचवणाऱ्या माणसाची कथा म्हणजे 'मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी'. यात जेआरडी टाटा यांच्या पाठिंब्याने उद्योजक झरक्सेस देसाई यांच्या धाडसी प्रवासाचं चित्रण करण्यात आलं आहे. त्यांनी 1980 च्या दशकात भारताचा पहिला जागतिक दर्जाचा स्वदेशी घड्याळ ब्रँड शून्यातून उभा केला.

या कथेची सुरुवात तेव्हा होते जेव्हा जेआरडी टाटा यांना एका स्विस घड्याळ निर्मात्यांकडून अपमानकारक अनुभवाला सामोरं जावं लागतं. त्यानंतर ते टाटा कंपनीचे अत्यंत आश्वासक आणि महत्त्वाकांक्षी कार्यकारी अधिकारी झरक्सेस देसाई यांच्यावर स्वदेशी घड्याळ तयार करण्याचं काम सोपवतात. या वेब सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी जेआरडी टाटा आणि जिम सर्भने झेरक्स देसाई यांची भूमिका साकारली आहे. 3 जूनपासून ही सीरिज एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम होत आहे.

या कथेची सुरुवात तेव्हा होते, जेव्हा जेआरडी टाटा यांना एका स्विस घड्याळ निर्मात्यांकडून अपमानकारक अनुभवाला सामोरं जावं लागतं. त्यानंतर ते टाटा कंपनीचे अत्यंत आश्वासक आणि महत्त्वाकांक्षी कार्यकारी अधिकारी झरक्सेस देसाई यांच्यावर स्वदेशी घड्याळ तयार करण्याचं काम सोपवतात. या वेब सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी जेआरडी टाटा आणि जिम सर्भने झेरक्स देसाई यांची भूमिका साकारली आहे. 3 जूनपासून ही सीरिज एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम होत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in