• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

59 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुंदर गाणं, जे फादर्स डे निमित्त सर्वजण ऐकतात, शब्द ऐकताच येते प्रचंड आठवण

June 21, 2026 by admin Leave a Comment

21 जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जात असताना वडिलांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक जण विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. अशातच 1967 साली प्रदर्शित झालेल्या 'तकदीर' या चित्रपटातील ‘सात समंदर पार से… पप्पा जल्दी आ जाना’ हे भावनिक गाणं पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर चर्चेत आले आहे.

हे गाणे त्या काळातील लोकप्रिय गायिका लता मंगेशकर यांनी गायले होते. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांनीही वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी या गाण्यातून गायन क्षेत्रात पदार्पण केले होते.

तकदीर चित्रपटाची कथा एका विधवा महिलेभोवती फिरते जी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एका व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह करण्यास तयार होते. आज लता मंगेशकर आणि सुलक्षणा पंडित यांपैकी लता मंगेशकर आपल्यात नसल्या तरी हे गाणे अजूनही श्रोत्यांच्या मनात घर करून आहे.

तकदीर चित्रपटाची कथा एका विधवा महिलेभोवती फिरते, जी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एका व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह करण्यास तयार होते. आज लता मंगेशकर आणि सुलक्षणा पंडित यांपैकी लता मंगेशकर आपल्यात नसल्या तरी हे गाणे अजूनही श्रोत्यांच्या मनात घर करून आहे.

यूट्यूबवर या गाण्याला 14 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक जण कमेंट्समध्ये आपल्या वडिलांशी संबंधित आठवणी आणि भावना व्यक्त करतात. काहींनी बालपणी हे गाणे ऐकल्याच्या आठवणी सांगितल्या आहेत तर काहींनी वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीत हे गाणे ऐकताना होणाऱ्या भावनिक वेदना मांडल्या आहेत.

फादर्स डेच्या निमित्ताने ‘पप्पा जल्दी आ जाना’ हे गाणे आजही वडील आणि मुलांमधील प्रेम ओढ आणि भावनिक नाते अधोरेखित करणारे अजरामर गीत म्हणून ओळखले जाते.

फादर्स डेच्या निमित्ताने ‘पप्पा जल्दी आ जाना’ हे गाणे आजही वडील आणि मुलांमधील प्रेम, ओढ आणि भावनिक नाते अधोरेखित करणारे अजरामर गीत म्हणून ओळखले जाते.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?
  • MPSC पेपर फुटीच्या मुद्यावर मनसेने विचारला एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न, विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना
  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in