• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

51 वर्षांची… पण काजोलच्या घायाळ अदांनी वेधल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…

June 28, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आता देखील काजोल काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते….

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

आता देखील एका हटके लूकमध्ये  काजोल हिने फोटो पोस्ट केले आहेत.  अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिची चर्चा रंगली आहे.  वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य  कमी झालेलं नाही...

आता देखील एका हटके लूकमध्ये काजोल हिने फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिची चर्चा रंगली आहे. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही…

 अभिनेत्री काजोल झगमगत्या विश्वात पूर्वीप्रामाणे सक्रिय नसली तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
  • कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?
  • Lucky Zodiac Signs 2026: रक्षाबंधनपर्यंत या ३ राशींना मिळू शकतो जबरदस्त धनलाभ, बुध ग्रहाकडून मिळेल शुभ परिणाम
  • हा अभिनेता स्वत:च्या लग्नात मेकअप आर्टिस्टची बाईक घेऊन पोहोचलेला, पत्नीने ठेवलेली खास अट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in