• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

50 लाखांचं बजेट, कमाई 100 कोटी पार; ‘हनुमान अंश’अंश’सारखाच ठरला सुपरहिट!

September 4, 2026 by admin Leave a Comment


ज्या चित्रपटाला बॉलिवूडमधून कोणताही पाठिंबा मिळाला नाही आणि सुरुवातीला केवळ 25 शो मिळाले, तोच चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत असून सर्वांनाच चकित करत आहे. हा चित्रपट आहे ‘हनुमान अंश’, जो नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘हनुमान अंश’ने 27 दिवसांत तब्बल 2994 टक्के नफा कमावत इतिहास रचला आहे. या चित्रपटाने ‘स्पायडर-मॅन 4’पासून यशच्या ‘टॉक्सिक’पर्यंतच्या चित्रपटांनाही बॉक्स ऑफिसवर मागे टाकलं आहे.

असाच काहीसा पराक्रम तब्बल 51 वर्षांपूर्वी ‘जय संतोषी मां’ या चित्रपटाने केला होता. मात्र गेल्या वर्षीही एक असा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्याने काहीसं असंच यश मिळवत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. अवघ्या 50 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतासह जगभरात 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या चित्रपटाचे नाव आहे ‘लालो-कृष्णा सदा सहायते’.

असाच काहीसा पराक्रम तब्बल 51 वर्षांपूर्वी ‘जय संतोषी मां’ या चित्रपटाने केला होता. मात्र, गेल्या वर्षीही एक असा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याने काहीसं असंच यश मिळवत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. अवघ्या 50 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतासह जगभरात 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या चित्रपटाचे नाव आहे ‘लालो-कृष्णा सदा सहायते’.

या चित्रपटात ना कोणताही मोठा कलाकार होता ना त्याचं फारसं प्रमोशन करण्यात आलं. मात्र दमदार कथा आणि कलाकारांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप पाडण्यात यश मिळवलं. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लालो-कृष्णा सदा सहायते’ या चित्रपटाचं बजेट अवघं 50 लाख रुपये होतं. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटालाही मागे टाकलं होतं.

या चित्रपटात ना कोणताही मोठा कलाकार होता, ना त्याचं फारसं प्रमोशन करण्यात आलं. मात्र दमदार कथा आणि कलाकारांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप पाडण्यात यश मिळवलं. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लालो-कृष्णा सदा सहायते’ या चित्रपटाचं बजेट अवघं 50 लाख रुपये होतं. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटालाही मागे टाकलं होतं.

'सॅकनिल्क'ने दिलेल्या माहितीनुसार 'लालो-कृष्णा सदा सहायते' या चित्रपटाने देशात 114.75 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई तर 97.07 कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. तर जगभरातील ग्रॉस कलेक्शन 122.25 कोटी रुपये इतकं होतं. हा चित्रपट गुजराती सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. तसंच जगभरात 100 कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा पहिला गुजराती चित्रपट होण्याचा मानही त्याने मिळवला.

'सॅकनिल्क'ने दिलेल्या माहितीनुसार, 'लालो-कृष्णा सदा सहायते' या चित्रपटाने देशात 114.75 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई, तर 97.07 कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. तर जगभरातील ग्रॉस कलेक्शन 122.25 कोटी रुपये इतकं होतं. हा चित्रपट गुजराती सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. तसंच जगभरात 100 कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा पहिला गुजराती चित्रपट होण्याचा मानही त्याने मिळवला.

रिलीजच्या वेळी या चित्रपटाची परिस्थितीही ‘हनुमान अंश’सारखीच होती. म्हणजेच सुरुवातीला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणारे शो आणि बॉक्स ऑफिसवरील कमाई यासाठी या चित्रपटाला संघर्ष करावा लागला होता. मात्र नंतर प्रेक्षकांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद आणि ‘वर्ड ऑफ माउथ’ यामुळे तिसऱ्या आठवड्यापासून चित्रपटाच्या प्रेक्षकसंख्येत मोठी वाढ होऊ लागली.

रिलीजच्या वेळी या चित्रपटाची परिस्थितीही ‘हनुमान अंश’सारखीच होती. म्हणजेच सुरुवातीला प्रेक्षकांचा प्रतिसाद, मिळणारे शो आणि बॉक्स ऑफिसवरील कमाई यासाठी या चित्रपटाला संघर्ष करावा लागला होता. मात्र, नंतर प्रेक्षकांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद आणि ‘वर्ड ऑफ माउथ’ यामुळे तिसऱ्या आठवड्यापासून चित्रपटाच्या प्रेक्षकसंख्येत मोठी वाढ होऊ लागली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तानमध्ये मोठा हल्ला, 25 सैनिकांचा खात्मा; कुणी घेतली जबाबदारी?
  • Vidyanand Bapat: विद्यानंद बापट एकटे नाहीत, पुणेकरांचा मोठा पाठिंबा, रविवारी DJ विरोधात धडकणार, अपडेट काय?
  • घरी भगवान कृष्णाची आवडती बासरी ठेवताय? जाणून घ्या होणारे फायदे…
  • हिंदू धर्म विसरल्या का?, मुकेश खन्ना यांनी शर्मिला टागोर यांना सुनावलं; नेमकं काय आहे प्रकरण?
  • राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची किल्ल्याहून तीन लेकऱ्यांसह उडी, कुटुंबियांचा थरकाप उडवणारा दावा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in