• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

43 वर्षांपूर्वीचं योगावर आधारित गाणं, जे आजही लोक पुन्हा-पुन्हा बघत आहेत

June 22, 2026 by admin Leave a Comment

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील तब्बल 43 वर्षांपूर्वीचे एक विशेष गाणे पुन्हा चर्चेत आले आहे.

योगाचे फायदे सांगणारे हे गाणे 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हादसा' या चित्रपटातील आहे. ‘योगा’ या नावाचे हे गाणे योगाभ्यासामुळे शरीर तंदुरुस्त राहते शरीरयष्टी सडपातळ बनते चेहऱ्यावर तेज येते आणि शरीरात नवचैतन्य व ऊर्जा निर्माण होते असा संदेश देते.

योगाचे फायदे सांगणारे हे गाणे 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हादसा' या चित्रपटातील आहे. ‘योगा’ या नावाचे हे गाणे योगाभ्यासामुळे शरीर तंदुरुस्त राहते, शरीरयष्टी सडपातळ बनते, चेहऱ्यावर तेज येते आणि शरीरात नवचैतन्य व ऊर्जा निर्माण होते, असा संदेश देते.

आजच्या फिटनेस-केंद्रित जीवनशैलीतही या गाण्याचा आशय तितकाच समर्पक वाटतो. या गाण्याला प्रसिद्ध गायक अमित कुमार यांनी आवाज दिला होता. अमित कुमार हे दिग्गज गायक किशोर कुमार यांचे सुपुत्र आहेत. गाण्याचे बोल गीतकार एम. जी. हशमत यांनी लिहिले होते तर संगीताची धून प्रसिद्ध संगीतकार जोडी कल्याणजी आणि आनंदजी यांनी दिली होती.

हादसा या चित्रपटाचे दिग्दर्शन 'अकबर खान' यांनी केले होते. त्यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिकाही साकारली होती.  अ‍ॅक्शन-ड्रामा प्रकारातील हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळवू शकला नाही.

मात्र त्यातील ‘योगा’ हे गाणे आजही योगाच्या महत्त्वाची जाणीव करून देणारे म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने हे गाणे पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणि चित्रपटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.

मात्र, त्यातील ‘योगा’ हे गाणे आजही योगाच्या महत्त्वाची जाणीव करून देणारे म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने हे गाणे पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणि चित्रपटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न
  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in