• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

42 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री बनणार आई.. पारंपारिक पद्धतीने झालं डोहाळेजेवण ! गोड फोटो समोर

May 23, 2026 by admin Leave a Comment


लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना लवकरच आई होणार आहे. करिश्मा आणि तिचा पती वरुण बंगेरा यांनी एप्रिल महिन्यात ही आनंदाची बातमी शेअर केली होती आणि नुकतेच या जोडप्याच्या घरी डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. करिश्माच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (All Photos : Instagram / Social Media)

करिश्मा तन्नाचा डोहाळेजेवण सोहळा तुलू रितीरिवाजानुसार पार पडला ज्याचे फोटो तिचा पती वरुणने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. करिश्मा आणि वरुणचे कुटुंबीय जवळचे नातेवाईक आणि मित्र या विशेष प्रसंगी उपस्थित होते आणि त्यांनी या जोडप्यावर आशीर्वाद व प्रेमाचा वर्षाव केला.

करिश्मा तन्नाचा डोहाळेजेवण सोहळा तुलू रितीरिवाजानुसार पार पडला, ज्याचे फोटो तिचा पती वरुणने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. करिश्मा आणि वरुणचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्र या विशेष प्रसंगी उपस्थित होते आणि त्यांनी या जोडप्यावर आशीर्वाद व प्रेमाचा वर्षाव केला.

करिश्मा तन्ना तिच्या डोहाळेजेवणासाठी सुंदर साडी नेसून अत्यंत गोड दिसत होती. तिचा पती वरुण यानेही पारंपरिक कुर्ता-पायजमा परिधान केला होता. त्यांच्या गरात फुलांची सुंदर सजावट तर होतीच पण हास्याने भरलेल्या त्या घरात पॉझिटिव्ह व्हाईब्ज होत्या.

करिश्मा तन्ना तिच्या डोहाळेजेवणासाठी सुंदर साडी नेसून अत्यंत गोड दिसत होती. तिचा पती, वरुण, यानेही पारंपरिक कुर्ता-पायजमा परिधान केला होता. त्यांच्या गरात फुलांची सुंदर सजावट तर होतीच, पण हास्याने भरलेल्या त्या घरात पॉझिटिव्ह व्हाईब्ज होत्या.

 तुळू परंपरेनुसार झालेल्या या कार्यक्रमाच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या पतीसोबत विधींनुसार पूजा करताना दिसली. त्या दोघांनी मिळून सर्व विधी पार पाडले. या सोहळ्यादरम्यान त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते आणि संपूर्ण घर 'हर हर महादेव'च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.

तुळू परंपरेनुसार झालेल्या या कार्यक्रमाच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, अभिनेत्री तिच्या पतीसोबत विधींनुसार पूजा करताना दिसली. त्या दोघांनी मिळून सर्व विधी पार पाडले. या सोहळ्यादरम्यान त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते आणि संपूर्ण घर 'हर हर महादेव'च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.

तिच्या पारंपरिक तुलू डोहाळेजेवणासाठी करिश्माने खास साडी नेसली होती आणि हातांवर मेहंदी दागिने व केसांत गजरा लावून तिने लूक पूर्ण केला होता. फोटोंमध्ये करिश्माच्या चेहऱ्यावरची प्रेग्नन्सी ग्लो अगदी स्पष्टपणे दिसत होता आणि वरुणच्या चेहऱ्यावरही वडील होणार असल्याचा आनंद झळकत होता.

तिच्या पारंपरिक तुलू डोहाळेजेवणासाठी, करिश्माने खास साडी नेसली होती आणि हातांवर मेहंदी, दागिने व केसांत गजरा लावून तिने लूक पूर्ण केला होता. फोटोंमध्ये करिश्माच्या चेहऱ्यावरची प्रेग्नन्सी ग्लो अगदी स्पष्टपणे दिसत होता आणि वरुणच्या चेहऱ्यावरही वडील होणार असल्याचा आनंद झळकत होता.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांच्या चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या. करिश्मा आणि वरुणने सोशल मीडियावर बेबी शॉवरचे फोटो शेअर करताच ते वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले आणि आता युझर्सनी कमेंट्स सेक्शनमध्ये जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून, त्यांच्या चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या. करिश्मा आणि वरुणने सोशल मीडियावर बेबी शॉवरचे फोटो शेअर करताच, ते वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले आणि आता युझर्सनी कमेंट्स सेक्शनमध्ये जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

करिश्मा आणि वरुण यांनी 2022 साली लग्न केलं आणि या जोडप्याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. त्यांच्या लग्नानंतर चार वर्षांनी बाळाचं आगमन होणार आहे. एप्रिलमध्ये त्यांनी ही गुड न्यूज शेअर केली होती.  'मॉम अँड डॅड' अशी कॅप घातलेले स्वतःचे सुंदर फोटो या जोडप्याने  शेअर केले आणि अभिनेत्रीवर सर्व बाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव झाला.

करिश्मा आणि वरुण यांनी 2022 साली लग्न केलं आणि या जोडप्याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. त्यांच्या लग्नानंतर चार वर्षांनी, बाळाचं आगमन होणार आहे. एप्रिलमध्ये त्यांनी ही गुड न्यूज शेअर केली होती. 'मॉम अँड डॅड' अशी कॅप घातलेले स्वतःचे सुंदर फोटो या जोडप्याने शेअर केले आणि अभिनेत्रीवर सर्व बाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव झाला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…
  • उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल
  • Sanjay Raut : बंदूक दाखवतोस साल्या, बंदुक तुझ्या ढुंगणात घालीन, नाव घेऊन बोलतो XXXX, संजय राऊतांचं संजय पाटील यांना ओपन चॅलेंज
  • भाजपात प्रवेश केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याने 24 तासांत ठोकला राम राम…; म्हणाले, ‘अडचणीत सापडल्यानंतर पक्ष…’
  • आई-मुलादरम्यान अत्यंत आक्षेपार्ह सीन; ओटीटीवर येताच प्रसिद्ध सीरिज वादात, भडकले प्रेक्षक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in