• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

40 कोटी बजेट अन् कमाई 60 हजार, बॉलिवूडचा सर्वात मोठा प्लॉप चित्रपट, विकली फक्त 293 तिकिट

April 27, 2026 by admin Leave a Comment


बॉक्स ऑफिसवर काही चित्रपट प्रदर्शित होताच ब्लॉकबस्टर ठरतात. मात्र, काही चित्रपट असे असतात जे प्रदर्शित होऊन देखील फ्लॉप ठरतात. यामध्ये असा एक चित्रपट आहे, जो बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट म्हणून ओळखला जातो. ज्याची फक्त 293 तिकीटे विकली गेली होती.

कारण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन देखील त्याला प्रेक्षक मिळाले नाहीत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि भूमि पेडणेकरने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे बजेट होते 45 कोटी रुपये.

कारण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन देखील त्याला प्रेक्षक मिळाले नाहीत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि भूमि पेडणेकरने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे बजेट होते 45 कोटी रुपये.

हा चित्रपट म्हणजे The Lady Killer. जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला त्या दिवशी या चित्रपटाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. देशभरातील केवळ 12 थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे फक्त 293 तिकीट विकले गेले आणि सुमारे 38 हजार रुपयांचीच कमाई झाली.

हा चित्रपट म्हणजे The Lady Killer. जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला त्या दिवशी या चित्रपटाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. देशभरातील केवळ 12 थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे फक्त 293 तिकीट विकले गेले आणि सुमारे 38 हजार रुपयांचीच कमाई झाली.

चित्रपटाची कथा प्रेक्षकांना पटली नाही तसेच त्यात दमदारपणा नसल्याची टीका झाली. अनेक ट्रेड एक्सपर्ट्स आणि थिएटर मालकांनी या चित्रपटाच्या रिलीज पद्धतीवरही आश्चर्य व्यक्त केले. कारण चित्रपट कोणत्याही मोठ्या प्रमोशनशिवाय आणि मर्यादित स्क्रीनवर अचानक प्रदर्शित करण्यात आला होता.

चित्रपटाची कथा प्रेक्षकांना पटली नाही, तसेच त्यात दमदारपणा नसल्याची टीका झाली. अनेक ट्रेड एक्सपर्ट्स आणि थिएटर मालकांनी या चित्रपटाच्या रिलीज पद्धतीवरही आश्चर्य व्यक्त केले. कारण, चित्रपट कोणत्याही मोठ्या प्रमोशनशिवाय आणि मर्यादित स्क्रीनवर अचानक प्रदर्शित करण्यात आला होता.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले होते. मात्र त्यांनी नंतर दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. त्यांच्या मते चित्रपटाचा सुमारे 30 टक्के भाग शूटच झाला नव्हता त्यामुळे कथा अपूर्ण राहिली आणि पात्रांमध्ये योग्य कनेक्शन तयार होऊ शकले नाही. शूटिंगदरम्यान अनेक अडचणी आल्या ज्याचा थेट परिणाम चित्रपटावर झाला.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले होते. मात्र, त्यांनी नंतर दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. त्यांच्या मते, चित्रपटाचा सुमारे 30 टक्के भाग शूटच झाला नव्हता, त्यामुळे कथा अपूर्ण राहिली आणि पात्रांमध्ये योग्य कनेक्शन तयार होऊ शकले नाही. शूटिंगदरम्यान अनेक अडचणी आल्या, ज्याचा थेट परिणाम चित्रपटावर झाला.

रिलीज झाल्यानंतर अनेक सिनेमागृहांमध्ये शो चालू असतानाही प्रेक्षकांची संख्या अत्यंत कमी होती. एकूणच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 60 हजार रुपयांच्या आसपासच कलेक्शन केले जे अत्यंत कमी मानले जाते. त्यामुळे या चित्रपटाला बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक म्हणून ओळख मिळाली.

रिलीज झाल्यानंतर अनेक सिनेमागृहांमध्ये शो चालू असतानाही प्रेक्षकांची संख्या अत्यंत कमी होती. एकूणच, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 60 हजार रुपयांच्या आसपासच कलेक्शन केले, जे अत्यंत कमी मानले जाते. त्यामुळे या चित्रपटाला बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक म्हणून ओळख मिळाली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • देशासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट; जाणून घ्या टॉप 10 शहरांचं तापमान
  • DMart Sale : पगार होताच डीमार्टमध्ये खरेदीला जाताय? थांबा! या दिवसांमध्ये खरेदी केलीत तर होईल नुकसान
  • होम लोन हवंय? मग तुमचा ‘क्रेडिट स्कोर’ किती असावा? गृहकर्ज घेण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा
  • उन्हाचा भयंकर तडाखा, फरशीवरच शिजला पराठा, पॅनमध्ये तयार झाला डोसा..! काम असेल तरच घराबाहेर पडा
  • GK : जगातील सर्वात स्लो ट्रेन, 10 तासांत कापते फक्त ‘इतके’ अंतर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in