• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

22 वर्षांपूर्वींचा सिनेमा, पोस्टरवरच दगडफेक; सीन पाहून थिएटर सोडून निघून गेले अभिनेत्रीचे आईवडील

May 22, 2026 by admin Leave a Comment


22 वर्षांपूर्वी 2004 मध्ये थिएटरमध्ये एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता ज्याने वेगळ्याच प्रकारची कथा मांडली होती. अनेक ठिकाणी या चित्रपटावरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. इतकंच नव्हे तर प्रदर्शनादरम्यान या चित्रपटाच्या पोस्टरवरच लोकांनी दगडफेक केली होती. या चित्रपटातील अभिनेत्रीने आता फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला आहे आणि बिझनेसमनसोबत लग्न करून ती संसारात व्यस्त झाली आहे.

22 वर्षांपूर्वी 2004 मध्ये थिएटरमध्ये एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, ज्याने वेगळ्याच प्रकारची कथा मांडली होती. अनेक ठिकाणी या चित्रपटावरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. इतकंच नव्हे तर प्रदर्शनादरम्यान या चित्रपटाच्या पोस्टरवरच लोकांनी दगडफेक केली होती. या चित्रपटातील अभिनेत्रीने आता फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला आहे आणि बिझनेसमनसोबत लग्न करून ती संसारात व्यस्त झाली आहे.

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणती नसून मलायका अरोराची छोटी बहीण अमृता अरोरा आहे. अमृताने तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच 2004 मध्ये 'गर्लफ्रेंड' नावाच्या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात कोणतीच अभिनेत्री भूमिका साकारायला तयार नव्हती परंतु अमृताने त्याला होकार दिला होता.

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणती नसून मलायका अरोराची छोटी बहीण अमृता अरोरा आहे. अमृताने तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच 2004 मध्ये 'गर्लफ्रेंड' नावाच्या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात कोणतीच अभिनेत्री भूमिका साकारायला तयार नव्हती, परंतु अमृताने त्याला होकार दिला होता.

'गर्लफ्रेंड' या चित्रपटात अमृताने फारच बोल्ड भूमिका साकारली होती. 22 वर्षांपूर्वी या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. लोकांनी या चित्रपटाला तीव्र विरोध केला होता. कारण त्यात समलैंगिक नात्याची कहाणी दाखवण्यात आली होती. त्यावेळी अशा पद्धतीची कथा पडद्यावर मांडणं आणि तेसुद्धा बोल्ड दृश्यांसोबत.. हे इतकं सोपं नव्हतं.

'गर्लफ्रेंड' या चित्रपटात अमृताने फारच बोल्ड भूमिका साकारली होती. 22 वर्षांपूर्वी या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. लोकांनी या चित्रपटाला तीव्र विरोध केला होता. कारण त्यात समलैंगिक नात्याची कहाणी दाखवण्यात आली होती. त्यावेळी अशा पद्धतीची कथा पडद्यावर मांडणं आणि तेसुद्धा बोल्ड दृश्यांसोबत.. हे इतकं सोपं नव्हतं.

हा चित्रपट पाहण्यासाठी जेव्हा अमृताचे आईवडील थिएटरमध्ये गेले तेव्हा काही सीन्स पाहून ते मधेच थिएटर सोडून गेल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटात अमृतासोबत अभिनेत्री ईशा कोपिकरने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा तान्या (ईशा कोपिकर) नावाच्या तरुणीभोवती फिरते. तिला तिची मैत्रीण म्हणजेच अमृता अरोरा आवडू लागते. परंतु कथेत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा ती राहुल नावाच्या मुलावर प्रेम करू लागते.

हा चित्रपट पाहण्यासाठी जेव्हा अमृताचे आईवडील थिएटरमध्ये गेले, तेव्हा काही सीन्स पाहून ते मधेच थिएटर सोडून गेल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटात अमृतासोबत अभिनेत्री ईशा कोपिकरने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा तान्या (ईशा कोपिकर) नावाच्या तरुणीभोवती फिरते. तिला तिची मैत्रीण म्हणजेच अमृता अरोरा आवडू लागते. परंतु कथेत ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा ती राहुल नावाच्या मुलावर प्रेम करू लागते.

या चित्रपटात रोमान्स सस्पेन्स आणि इमोशनल ड्रामा असं सर्वकाही पहायला मिळतं. परंतु या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे त्याचा विरोध करण्यात आला होता. काही राजकीय आणि सामाजिक संघटनांनीही या चित्रपटाला तीव्र विरोध केला होता. अशा प्रकारचे चित्रपट भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 41 लाख रुपयांची कमाई केली होती. तर लाइफटाइम कमाईचा आकडा 6 कोटी रुपये इतका होता.

या चित्रपटात रोमान्स, सस्पेन्स आणि इमोशनल ड्रामा असं सर्वकाही पहायला मिळतं. परंतु या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे त्याचा विरोध करण्यात आला होता. काही राजकीय आणि सामाजिक संघटनांनीही या चित्रपटाला तीव्र विरोध केला होता. अशा प्रकारचे चित्रपट भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 41 लाख रुपयांची कमाई केली होती. तर लाइफटाइम कमाईचा आकडा 6 कोटी रुपये इतका होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ज्या जागेवर नमाज पठण, तेथे पंतप्रधान मोदींचा 35 हजार लोकांसोबत मोठा इतिहास, काँग्रेस नेत्याचा आक्षेप कारण…
  • या देशात फोन, सायकल आणि लगेज लॉक न लावता ठेवतात, कारण रंजक
  • Vaibhav Sooryavanshi: अरे ही तर अफवा आहे…श्रीलंकेला गपगार केल्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला?
  • मोठी बातमी! खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता आणखी एका आमदाराचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा, शिंदेंनी गेम फिरवला
  • Anshula Kapoor Wedding : महालासमोर रात्री 1.15 वाजता मागणी घालणाऱ्या कपूर कुटुंबातील मुलीच्या लग्न विधीचे फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in